शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावात दारूचा महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 00:23 IST

तालुक्यातील शिरजगाव मोझरी या मुख्यमंत्री प्रतिनिधीच्या गावात समस्यांचा डोंगर उपसला जात नसल्याने नागरिकांचे जीवनमान उंचावलेले नाही.

ठळक मुद्देशिरजगाव मोझरीचे वास्तव : कॉँग्रेस आंदोलनाच्या पावित्र्यात

आॅनलाईन लोकमततिवसा : तालुक्यातील शिरजगाव मोझरी या मुख्यमंत्री प्रतिनिधीच्या गावात समस्यांचा डोंगर उपसला जात नसल्याने नागरिकांचे जीवनमान उंचावलेले नाही. गावात दारूचा महापूर वाहत आहे, तर रस्त्यांनी शरीराचे दुखणे वाढविले आहे. शिरजगाव मोझरीचे वास्तव पुढे आणण्यासाठी काँग्रेसने शुक्रवारी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.तालुका कॉँग्रेस पदाधिकाºयांनी नुकतीच या गावाला भेट दिली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील अनेक गावे दत्तक घेऊन तेथे निवासी मुख्यमंत्री प्रतिनिधी नेमले. त्याला आठ महिने उलटले. मात्र, त्यामुळे गावाच्या कारभारात कितपत फरक पडला, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. शिरजगाव मोझरीत तीन दिवसाआड पिण्याचा पाणीपुरवठा होतो. एकेकाळी येथे दारूबंदी होती. मात्र, देशी-विदेशी अशी कुठलीही दारू सहज उपलब्ध होते. ग्रामस्थांमध्ये यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन केले. मात्र, त्यावेळी खोट्या गुन्ह्यात युवकांना अडकवण्यात आले होते. हक्कासाठी लढणे हा गुन्हा आहे का, असा सवाल ते उपस्थित करीत आहेत.रस्त्याची थातूरमातूर डागडुजीसार्वजनिक बांधकाम विभागाने मोझरी-शिरजगाव मोझरी रस्त्याची दुरुस्ती सुरू केली आहे. रस्त्यावरील मातीवरच डांबर टाकले जात असल्याची नागरिकांची ओरड आहे. या प्रकाराबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.कर्जमाफीही नाहीशिरजगावातील ३०० हून अधिक शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे अर्ज भरले होते. मात्र, अद्याप एकाही शेतकºयाचे यादीवर नाव झळकले नाही वा प्रत्यक्ष कर्जमाफी झाली नाही.शिरजगावसह तिवसा तालुक्यातील चार गावे मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतली. भाजप नेते इथे भरपूर काम झाल्याचे सांगतात. मात्र, या गावांना अद्यापही निधी दिला नाही. शिरजगाव हे मॉडेल व्हायला पाहिजे होते. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. याविरोधात युवक काँग्रेस प्रतिकात्मक आंदोलन करणार आहे.- वैभव वानखडे, युवक काँग्रेस