शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बच्चू कडूंसह पाच जणांना अटकपूर्व जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 22:45 IST

अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्यासह पाच जणांना बुधवारी अचलपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.ए. सईद यांच्या न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.

ठळक मुद्देगोपाल तिरमारे प्रकरण : अचलपूर न्यायालयाचा दिलासा

आॅनलाईन लोकमतपरतवाडा : अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्यासह पाच जणांना बुधवारी अचलपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.ए. सईद यांच्या न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.आ. बच्चू कडू आणि त्यांच्या चार सहकाऱ्यांविरोधात चांदूर बाजार येथील नगरसेवक गोपाल तिरमारे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर आ. कडू यांना १५ फेब्रुवारी रोजी याच प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर बुधवारी पाचही जणांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला.आ. बच्चू कडू, विशाल बंड, गोलू ठाकरे, सागर मोहोड, सनी सवळे यांनी चांदूरबाजार येथील गोपाल तिरमारे यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप झाल्याने त्याचेविरुद्ध भादंविचे कलम ३०७ अन्वये गुन्हा नोंद केला होता. बुधवारी अचलपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. बच्चू कडू आणि सहकाऱ्यांच्यावतीने महेश देशमुख आणि नीलेश धोपे यांनी यु्क्तिवाद केला. सदर घटनेची सुनवाणी २८ फेब्रुवारीला अचलपूर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस.ए. सईद यांनी जामीन दिला.