शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अखेर अचलपूर नगरपालिकेचे मुंबईच्या कंपनीला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 15:42 IST

Amravati : शहरातील रस्ता वाहतुकीचा अडथळा दूर करण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : शहरात १२७ कोटी रुपये रस्तेनिर्मितीच्या कामात वाहतुकीची ऐशीतैशी झाली. १५ दिवसांपासून त्यावर पालिकेच्यावतीने स्वतःहून दखल घेतली गेली नाही. बुधवारी 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित करताच अचलपूर नगरपालिकेने मुंबईच्या निया इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला पत्र देऊन वाहतुकीतील अडथळे तत्काळ दुरुस्त करण्याचे आदेश दिले. परतवाडा शहरात महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान योजना (राज्यस्तर) अंतर्गत शहरातील तब्बल २६ विविध रस्त्यांची कामे सुरू आहेत. काही ठिकाणी रस्त्यांचे काम हे शहरातील मध्यभागात सुरू असल्याने नागरिक तसेच व्यावसायिकांना रहदारीस अडचण निर्माण होत आहे. रस्तेविकासाची कामे नागरिकांच्या जिवावर उठली आहेत. अचलपूर नगर परिषदेने पत्र बजावण्यात आले असून त्यामध्ये तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.

पालिका म्हणते, तत्काळ उपाययोजना कराजयस्तंभ चौक ते मिश्रा चौकापर्यंत व इतर ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यांचे बांधकामाचा त्रास होऊ नये व वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये, याकरिता बॅरिकेडिंग लावण्यात यावे व आवश्यक ते सूचनाफलक लावून काम करण्यात यावे, असे पत्र मुख्याधिकारी धीरज गोहाड यांनी दिले

"शहरातील मुख्य मार्गावर फलक व इतर उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत."- अरविंद गोठवाल, बांधकाम अभियंता, अचलपूर नगरपालिका

सुरक्षा रक्षक का नाही?जयस्तंभ ते गुजरी बाजार मिश्रा चौकापर्यंत अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे. या ठिकाणी सकाळ व सायंकाळी मोठ्या संख्येने चारचाकी वाहने आतमधून जात असताना सुरक्षारक्षक नसल्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. पालिकेच्या आदेशानंतर कुठली कारवाई होते, यावर नागरिकांच्या नजरा खिळल्या आहेत. 

टॅग्स :Amravatiअमरावतीachalpur-acअचलपूरMumbaiमुंबई