शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

संचिका गायब

By admin | Updated: March 18, 2017 23:16 IST

बीड :आतापर्यंत १२२ पैकी केवळ ८४ संचिका आयुक्तांना पाठविल्या आहेत. उर्वरित संचिका शिक्षण विभाग व वेतन निर्वाह भत्ते विभागात नसल्याची माहिती आहे.

बीड : शिक्षक भरतीवर बंदी असतानाही शासनाचे आदेश डावलून खाजगी माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांना मान्यता देण्यात आल्या होत्या. या संदर्भात आयुक्त कार्यालयाने शिक्षकांना मान्यता दिल्याच्या संचिका मागविल्या होत्या. मात्र, आतापर्यंत १२२ पैकी केवळ ८४ संचिका आयुक्तांना पाठविल्या आहेत. उर्वरित संचिका शिक्षण विभाग व वेतन निर्वाह भत्ते विभागात नसल्याची माहिती समोर आली आहे.पटसंख्येनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन होत नाही तोपर्यंत नवीन नियुक्त्या करु नयेत, असे आदेश २ मे २०१२ मध्ये शासनाने दिले होते. मात्र, बीड जिल्ह्यात तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी खाजगी प्राथमिक शाळांतील ३३ व माध्यमिक विभागातील तब्बल १२२ शिक्षकांना मान्यता दिल्या होत्या. या प्रकरणाची सध्या चौकशी आयुक्त कार्यालयामार्फत सुरु आहे. सर्व कर्मचाऱ्यांना मान्यता दिल्याच्या मूळ संचिका तपासणीसाठी आयुक्त कार्यालयाने मागविल्या आहेत. मात्र, मागील तीन महिन्यांपासून या संचिकांचा थांगपत्ता लागण्यास तयार नाही. आतापर्यंत तीन टप्प्यात केवळ ८४ संचिका आयुक्त कार्यालयास पोहोचत्या झाल्या आहेत. या संचिकांची एक प्रत जि. प. शिक्षण विभाग व एक प्रत वेतन व निर्वाह भत्ते विभागात असणे आवश्यक आहे. मात्र, या दोन्ही विभागांमध्ये संचिकाच नाहीत. संबंधित कर्मचाऱ्यांनाच संचिका सादर करण्याचे आदेश देण्याची वेळ अधिकाऱ्यांवर आली आहे. या संदर्भात शिक्षणाधिकारी (मा) विक्रम सारूक म्हणाले, संचिका शोधण्याचे काम सुरू आहे. आयुक्त कार्यालयाच्या चौकशीला संपूर्ण सहकार्य असून, या नियुक्त्या पूर्वीच्या असल्यामुळे त्याबाबत अधिक सांगता येणार नाही. (प्रतिनिधी)