शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अठरा लाख कर्मचारी कुटुंबासह उपोषणावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 23:29 IST

राज्यघटनेने दिलेला अधिकार काढण्यासाठी उच्चवर्णीय अन्याय करीत असल्याने राज्यातील तब्बल १८ लाख कर्मचारी कुटुंबासह दिल्लीच्या जंतर-मंतरवर उपोषणाला बसणार आहेत.

ठळक मुद्देठराव : राज्य पदोन्नती आरक्षण परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : राज्यघटनेने दिलेला अधिकार काढण्यासाठी उच्चवर्णीय अन्याय करीत असल्याने राज्यातील तब्बल १८ लाख कर्मचारी कुटुंबासह दिल्लीच्या जंतर-मंतरवर उपोषणाला बसणार आहेत. यासंदर्भातील ठराव धामणगाव येथे झालेल्या पदोन्नती आरक्षण परिषदेत घेण्यात आल्या.येथील बाजार समितीच्या भवनात पदोन्नती आरक्षण परिषदेचे आयोजन भटके विमुक्त संघर्ष परिषद, संघर्ष वाहिनी, वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेच्यावतीने करण्यात आले होते़ राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकाºयांच्या उपस्थितीत अनेक ठराव पारित करण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने ४ आॅगस्ट १७ च्या आदेशानुसार राज्याने पारित केलेल्या आरक्षण कायदा २००४ नुसार मागसवर्गीयांना मिळालेल्या पदोन्नती बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवण्यात आला. यामुळे १८ लाख कर्मचाºयांना पूर्वीच्या पदावर यावे लागणार आहे़राज्य घटनेने एकीकडे अधिकार दिला, तर दुसरीकडे उच्च वर्णीय आरक्षणाचा विरोध करून भटके विमुक्त जमाती, विशेष मागास प्रवर्ग यांचे आरक्षण संपविण्याचा डाव रचला जात असल्याचा आरोप या आरक्षण परिषदेत करण्यात आला़ प्रत्येक तालुक्यात संघटन शक्ती वाढवून आपल्या कुटुंबासह उपोषणाला बसण्याची तयारी ठेवावी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलनाला तयार रहावे, असे यावेळी ठरविण्यात आले.भटके विमुक्त जमातींचे आरक्षण संपविण्याचा डाव सर्वांनी हाणून पाडावा, यासाठी आता सर्वांनी एकजुटीने अन्यायाविरोधात लढा उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचे मत व्यक्त करण्यात आले़यावेळी राजेंद्र बढीये, सुधाकर पांडे, एसक़े़ हनुमंते, राजू चव्हाण, भोई समाजाचे प्रफुल्ल पटेल, घनश्याम मेश्राम आदी उपस्थिती होती़ संचालन व आभार प्रमोद बमनोटे यांनी केले़