शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमीयुगुलाने पकडली महिला पोलीसची कॉलर

By admin | Updated: February 7, 2017 00:13 IST

अ‍ॅन्टी रॉबरी पेट्रोलिंग स्कॉडने प्रेमीयुगुलांना पकडून चौकशी केली असता तरुणीने महिला पीएसआयची कॉलर पकडून हुज्जत घातली.

वडाळी खदानीतील घटना : युवकाविरुद्ध गुन्हा अमरावती : अ‍ॅन्टी रॉबरी पेट्रोलिंग स्कॉडने प्रेमीयुगुलांना पकडून चौकशी केली असता तरुणीने महिला पीएसआयची कॉलर पकडून हुज्जत घातली. ही घटना सोमवारी सकाळी वडाळी खदान परिसरात घडली. या प्रकरणात फे्रजरपुरा पोलिसांनी आरोपी तरुण सुमित अरुण थोरात (२५,रा. जनता कॉलनी, गोपाल नगरजवळ) याला ताब्यात घेतले. अ‍ॅन्टी रॉबरी पेट्रोलिंग स्कॉडमधील पीएसआय शीतल निमजे, पोलीस शिपाई अमोल व अन्य पोलीस पथक सोमवारी वडाळी मार्गावर पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान त्यांना एका दुचाकीस्वार तरुणासोबत दोन मुली बोलत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी त्या मुलींची चौकशी केली. पोलिसांनी त्या प्रेमीयुगुलांना दुचाकीची कागदपत्रे मागितले असता पोलिसांसोबतच उद्धटपणे बोलण्यास सुरुवात केली. पोलिसांशी हुज्जत घालून एका मुलीने चक्क पीएसआय शीतल निमजे यांची कॉलर पकडली व तरुण सुमितने पोलीस शिपाई अमोल यांना बुक्की सुध्दा मारली. हा प्रकार घडताच पोलिसांनी सुमितसह दोन्ही मुलींना ताब्यात घेतले. तिघांनाही फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात नेण्यात आले. याप्रकरणात शितल निमजे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सुमित थोरातविरुध्द भादंविच्या कलम ३५३, २९४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. (प्रतिनिधी)