अमरावती महानगरपालिका, महिला व बाल कल्याण समितीद्वारा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या विशेष उपस्थितीत महिला मेळावा, परिसंवाद व उल्लेखनीय कार्य करणाºया महिलांचा सत्कार संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे शुक्रवारी पार पडला. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे, महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या टिकले आदी मान्यवर उपस्थित होते.
अनाथांच्या माईचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 23:39 IST