शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा कचेरीवर उपोषण : १४ प्रकल्पग्रस्त आंदोलकांची प्रकृती बिघडली

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: March 10, 2024 20:06 IST

डॉक्टरांद्वारा तपासणी, जिल्हा रुग्णालयात दाखल

गजानन मोहोड/ अमरावती: प्रलंबित विविध मागण्यांसाठी विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचे जिल्हा कचेरीवर गुरुवारपासून उपोषण सुरु आहे. यामध्ये शंभरावर आंदोलक सहभागी झाले आहेत. उपोषणाच्या चवथ्या दिवशी म्हणजेच रविवारी १४ आंदोलकांना चक्कर, उलटी व अशक्तपणा आल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे.

शनिवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत आ. प्रताप अडसड व प्रकल्पग्रस्तांची चर्चा झाली. मात्र, रविवारी सायंकाळपर्यंत शासन प्रशासनाकडून कोणताही निर्णय आलेला नाही. त्यामुळे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी दिला आहे. रविवारी प्रशांत मुरादे, गलीबाई चव्हान, कविता राठोड, कैलाश तेलखडे, सुर्यभान कोठे, छाया झोड, विदूष गावंडे, महादेव चक्रनारायन, रानू राठोड,रंजना पाटील, रामरुषी सियाले, रानी तिडके, अनुसया नागले व शोभा दवंडे या प्रकल्पग्रस्तांना रुग्णालयात भरती करण्यात आले.

या आहेत मागण्या६ जून २००६ च्या शासनादेशानुसार सरळ खरेदी पद्धतीने खरेदी करण्यात आलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीला सन २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार वाढीव मोबदला मिळायला पाहिजे, पुनर्वसन कायद्यान्वये प्रकल्पग्रस्त कुटुंबाच्या व्यक्तीस सरळसेवा भरतीद्वारे सरकारी नोकरी मिळायला पाहिजे. यासह अनेक मागण्या आंदोलनात करण्यात आलेल्या आहेत.

टॅग्स :Amravatiअमरावती