शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 19:40 IST

मोर्शी तालुक्यातील पाळा येथील ५५ वर्षीय शेतकऱ्याने निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. रमेश ठोके, असे मृताचे नाव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: मोर्शी तालुक्यातील पाळा येथील ५५ वर्षीय शेतकऱ्याने निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. रमेश ठोके, असे मृताचे नाव आहे.रमेश ठोके यांच्याकडे दोन एकर शेती आहे. त्यात त्यांना यंदा संत्र्याचे उत्पादन जेमतेम झाले. लॉकडाऊनमुळे त्याचा योग्य मोबदला मिळाला नाही. अस्मानी संकटासमोर माना टाकलेली संत्राझाडे टिकविण्यासाठी व तोंडावर आलेल्या खरिपात पेरणी करण्यासाठी त्यांच्याजवळ पैसा नव्हता. त्यामुळे ते अस्वस्थ होते.शेतात जातो म्हणून रमेश ठोके हे २१ मे रोजी घराबाहेर पडले. घरी परतले नाही म्हणून शोधाशोध करण्यात आली. अखेर शुक्रवारी त्यांच्याच शेतातील निंबाच्या झाडाला त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. घटनेची माहिती मोर्शी पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची एक चमू घटनास्थळी रवाना झाली. मृतदेह शवविच्छेदनाकरिता मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या