शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात अतिवृष्टी, चार नद्यांना पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 11:33 IST

धारणी तालुक्यात २४ तासात तब्बल १२५.१ मिमी पाऊस बरसला. या अतिवृष्टीमुळे धारणी तालुक्यातील सिपना, तापी, अचलपूरमधील सपन व मोर्शी तालुक्यातील चारघड नदीला पूर आला आहे.

ठळक मुद्दे४० गावांचा संपर्क तुटला तीन मध्यम प्रकल्पांची दारे उघडली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : धारणी तालुक्यात २४ तासात तब्बल १२५.१ मिमी पाऊस बरसला. या अतिवृष्टीमुळे धारणी तालुक्यातील सिपना, तापी, अचलपूरमधील सपन व मोर्शी तालुक्यातील चारघड नदीला पूर आला आहे. दरम्यान धारणी तालुक्यातील सिपना व गडगा नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने सुमारे ४० गावांचा संपर्क तुटला आहे.गुरुवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ३२ मिमी पाऊस पडला. त्यात धारणी तालुक्यातील चार व चिखलदरा व दर्यापूर तालुक्यातील प्रत्येकी एक अशा सहा महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. दिया, उतावली व रोहिणीखेडा येथील सिपना नदीवरील पूल पाण्याखाली गेले. याशिवाय दर्यापूर तालुक्यातील सांगळूद येथील साठवण तलाव ओव्हरफ्लो झाल्याने पाण्याच्या प्रवाहासोबत मोठ्या प्रमाणात मासे वाहून गेले. तर सुमारे २०० एकर जमीन पाण्याखाली आली. पूर्णा वगळता शहानूर व चंद्रभागा प्रकल्पाची दोन, तर सपन मध्यम प्रकल्पाची चार दारे गुरुवारी उघडण्यात आली. २४ तासांतील पावसामुळे कुठेही प्राणहानी किंवा आपाद परिस्थिती उद्भभवली नसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Rainपाऊस