शहरं
Join us  
Trending Stories
1
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
2
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
3
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
4
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
5
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला
6
मारुतीनं 'या' SUV ला खालच्या बाजूला दिले CNG सिलिंडर, मिळणार अख्खा बूट स्पेस; 2 सिलिंडर वाल्या कारचं गणित बिघडणार?
7
अदानींच्या कंपनीचा शेअर पुन्हा 'दम' दाखवणार? ब्रोकरेजच्या मते ₹645 वर जाणार! तुमच्याकडे आहे का?
8
डोनाल्ड ट्रम्प यांचे फासे उलटे पडले; पुतिन यांची तगडी ऑफर, भारत रशियाकडून तेल खरेदी वाढवणार?
9
प्रशांत किशोरांचा निर्णय झाला! ब्राह्मणबहुल मतदारसंघातून उतरणार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात
10
SIP नं बनाल कोट्यधीश की PPF नं; ₹९५,००० वार्षिक गुंतवणूकीवर कोण बनवेल करोडपती, खरा चॅम्पिअन कोण?
11
AI मुळे नोकऱ्या धोक्यात? 'या' टेक कंपनीने एका झटक्यात ४,००० कर्मचाऱ्यांना काढले बाहेर!
12
आयफोन १७ ची किंमत लीक, जरा थांबा...! किडनी विकावी लागणार की नाही, एवढी असेल...
13
शीना बोरा हत्याकांडात १३ वर्षांनी मोठा ट्विस्ट! इंद्राणी मुखर्जीची मुलगी असं काय बोलली की केसची दिशाच बदलली?
14
मारुतीची नवी व्हिक्टोरिस SUV लॉन्च, फुल टँकमध्ये 1200Km पर्यंत धावणार! 5-स्टार सेफ्टी, 10.25-इंचांचे इंफोटेनमेंट अन् बरंच काही...
15
मराठा समाजानंतर आता OBC समाजासाठी उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
16
TCS कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! कंपनीने दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांना दिलं 'वेतनवाढी'चं गिफ्ट
17
मंत्रिमंडळ १५ निर्णय; मुंबई-ठाणे नवीन मेट्रो, लोकल ट्रेन खरेदी, पुणे-लोणावळा चौपदरीकरण मंजूर
18
'हार्ले-डेव्हिडसन'बाबत डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा खोटा; टॅरिफ नाही, या कारणासाठी भारतातून कंपनी बाहेर गेली
19
'पैसे बचाओ' पॉलिसी! ९ ते ५ दरम्यान कर्मचाऱ्यांवर 'वॉच', 'फोनाफोनी'चाही घेणार 'हिशेब'; Amazon मध्ये काय घडतंय?
20
Ola Electric च्या शेअरनं पकडला तुफान 'स्पीड'; ६ दिवसांत ४२% ची वाढ, गुंतवणूकदार मालामाल

आॅनलाईन शिष्यवृत्ती अर्जाला मुदतवाढ

By admin | Updated: January 20, 2015 22:31 IST

महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईन अर्ज करण्याची मुदत ३१ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. मात्र, अर्ज भरताना सर्व्हर डॉऊन

तांत्रिक अडचण : अर्ज आले कमी; आता ३१ जानेवारीची मुदतअमरावती : महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईन अर्ज करण्याची मुदत ३१ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. मात्र, अर्ज भरताना सर्व्हर डॉऊन किंवा पासवर्ड रिलॉगीन होत नसल्याच्या समस्या उद्भवत आहेत. समाज कल्याण विभाग तांत्रिक अडचणी सोडविण्यापेक्षा ‘तारीख पे तारीख’ वाढवत आहे. शैक्षणिक वर्ष २०१४-१५ साठी शिष्यवृत्तीचे (नवीन नूतनीकरण), राजर्षी शाहू महाराज विद्यावेतन आणि परराज्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासन शिष्यवृत्तीचे अर्ज करण्याची मुदत ३१ डिसेंबरला संपली होती, ती १५ जानेवारीपर्यंत वाढवली होती. आता पुन्हा मुदतवाढ दिली आहे. आणखी किती वेळा मुदतवाढ देणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.आतापर्यंत केवळ ४० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरला आहे. आणखी हजारो विद्यार्थी आॅनलाईन अडचणीमुळे अर्ज भरू शकले नाही. अनेक विद्यार्थ्यांच्या अर्जात त्रुटी होत्या त्यामुळे अर्ज सादरीकरणासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी अनेक राजकीय, सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. त्यानंतर सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी शिष्यवृत्ती परीक्षेचे आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.