शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
2
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
3
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
4
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
5
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
6
'नमस्कार फ्रॉम स्पेस; तुम्हीही या प्रवासाचा आनंद घ्या', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video
7
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
8
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
9
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
10
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
11
मित्रांसोबत इकडं जा... तिकडं जा खेळ रंगला अन् सराव कमी पडला! पृथ्वी शॉला चूक कळली, आता...
12
Video: धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
13
Viral Video: धापा टाकत रुग्णालयात पोहोचला, डॉक्टरांनी विचारताच उघडली बॅग, पाहून अनेकांची बोलती बंद!
14
"कॉम्प्रोमाइज कर तुला रोल देतो", टीव्ही अभिनेत्याला दिग्दर्शकाने दिलेली ऑफर, केला धक्कादायक खुलासा
15
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
16
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
17
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
18
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
19
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
20
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा

रेल्वे इंजिनिअर्स संघटना स्थापनेच्या तयारीत

By admin | Updated: April 7, 2016 00:09 IST

रेल्वे प्रशासनात कार्यरत अभियंत्यांनी विविध मागण्यांसाठी ६ एप्रिल रोजी बडनेरा रेल्वेस्थानकावर धरणे आंदोलन केले.

विविध मागण्या : बडनेरा स्थानकासह देशभर धरणे बडनेरा : रेल्वे प्रशासनात कार्यरत अभियंत्यांनी विविध मागण्यांसाठी ६ एप्रिल रोजी बडनेरा रेल्वेस्थानकावर धरणे आंदोलन केले. हे आंदोलन बुधवारी देशभर करण्यात आले. विविध मागण्यांकडे रेल्वे मंत्रालयाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. रेल्वे प्रशासनात कार्यरत अभियंता, कनिष्ठ अभियंत्यांना तांत्रिक कामाकाजातील अतिरिक्त भत्ता देण्यात यावा, इतरही कामातील भत्ते अभियंत्यांना मिळत नाही. जीवावर बेतणारे काम हे अभियंता व त्यांचे सहाय्यक करीत असतात. इंजिनिअर्स एसोसिएशन तयार करण्यासाठी मान्यता मिळावी. संघटनेच्या माध्यमातून अडी अडचणी रेल्वे मंत्रालयापर्यंत पोहोचवता याव्यात तसेच राजपत्रित दर्जा मिळावा. वरिष्ठांकडून आम्हाला अपमानास्पद वागणूक मिळते. त्यामुळे आमच्यातील मनोधैर्य खचून त्याचा कामकाजावर परिणाम होऊ शकतो. यासाठी वरिष्ठांनी अपमानास्पद वागणूक देऊ नये. यासह इतरही मागण्यांसाठी बडनेरा रेल्वे स्थानकावर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी बडनेरा व अमरावती रेल्वे विभागात कार्यरत अभियंता व कनिष्ठ अभियंते प्रामुख्याने उपस्थित होते.