शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

महसूल जागेवरील अतिक्रमण हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 21:38 IST

ई-क्लासची जागेवरील अतिक्रमण शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले. लीजवर घेतलेली जागा विक्री करून अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आल्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने हे अतिक्रमण हटविण्यात आले. यावेळी नागरिकांच्या विरोधाला प्रशासनाला सामोरे जावे लागले.

ठळक मुद्देपोेलिसांचा तगडा बंदोबस्त : नागरिकांचा विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ई-क्लासची जागेवरील अतिक्रमण शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले. लीजवर घेतलेली जागा विक्री करून अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आल्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने हे अतिक्रमण हटविण्यात आले. यावेळी नागरिकांच्या विरोधाला प्रशासनाला सामोरे जावे लागले.ई-क्लासची जागा वीटभट्टीसाठी दिगंबर गडपाले यांना लीजवर देण्यात आली होती. मात्र, त्या जागेत प्लॉट पाडून जागा विक्री केल्याच्या तक्रारी महसूल विभागाला प्राप्त झाल्या. या अनुषंगाने झालेल्या चौकशीनंतर जिल्हाधिकाºयांनी महसूल विभागाला अतिक्रमण तोडण्याचे आदेश दिले. त्यानुसार शुक्रवारी महसूल विभागाचे तहसीलदार गजेंद्र मालठाणे, नायब तहसीलदार संजय कडू, मंडल अधिकारी यशवंत चतुर, संजय ढोक, तलाठी श्रीरत्न मोहोड, सुनिल भगत, केदारनाथ जोशी, पाटकर, काळबांडे, शेंगावकर, मोरे, वर्षा सोळंके, साबळे, कोतवाल अंशीकर, संध्या इंगळे यांच्या उपस्थितीत, पोलीस उपायुक्त निवा जैन यांच्या मार्गदर्शनात, पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या नेतृत्वात ५० हून अधिक पोलीस बंदोबस्ताला होते. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने अतिक्रमणातील सहा पक्के बांधकाम, दहा कच्ची घरे व झोपड्या हटवून साहित्य जप्त केले. अतिक्रमण हटविताना परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. यावेळी अतिक्रमणधारकांचा विरोधात प्रशासकीय अधिकाºयांना सहन करावा लागला. पोलिसांच्या बंदोबस्तामुळे अतिक्रमण हटविण्यात यश मिळविले.