शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
3
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
4
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
5
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
6
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
7
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
8
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
9
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
10
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
11
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
12
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
13
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
14
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
15
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
16
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
17
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
18
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
19
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
20
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली

चांदणी चौकातील अतिक्रमण हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2016 00:04 IST

सलग तिसऱ्या दिवशीही शहराच्या विविध भागात पालिकेचे बुलडोजर चालले. यात चांदणी चौक, नागपूरी गेट, टांगापडाव, चित्रा चौक, गांधी चौक, न्याय भवनामागील अतिक्रमण हटविण्यात आले.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त : कारवाईला विरोधअमरावती : सलग तिसऱ्या दिवशीही शहराच्या विविध भागात पालिकेचे बुलडोजर चालले. यात चांदणी चौक, नागपूरी गेट, टांगापडाव, चित्रा चौक, गांधी चौक, न्याय भवनामागील अतिक्रमण हटविण्यात आले. कारवाईदरम्यान पोलीस आणि महापालिकेच्या पथकाला जोरदार विरोधही करण्यात आला. परंतू तगड्या पोलीस बंदोबस्तासमोर अतिक्रमणधारकांचा विरोध टिकू शकला नाही. महापालिका व पोलिस प्रशासनाची शहरभर संयुक्त कारवाई सुरु आहे. इतवारा चौक, नागपूरी गेट, चित्रा चौक तहसिल कार्यालय आदी ठिकाणी अतिक्रमण करणाऱ्यांनी डोके वर काढले होते. फेरीवाल्यांनी शहरातील मोक्याच्या जागांसह पदपथही गडप केले. त्यांच्याविरुध्द तिन दिवसांपासून कारवाईचा बडगा उगारल्या जात आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी निर्मुलन पथकाने व शहर पोलिसांनी कारवाई करुन अनेक व्यवसायिकांचे तीन ट्रक साहित्य जप्त करण्यात आले आहे. पावसामुळे कारवाई करण्यास अडचण निर्माण झाली होती. या भागातील अतिक्रमणधारकांना कारवाईपूर्वी स्वयंस्फुर्तीने अतिक्रमण काढण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. उर्वरित अतिक्रमणावर शनिवारी सकाळी ९ वाजतापासून हातोडा फिरणार आहे. त्यात चित्रा चौक ते वलगाव रोड आणि श्याम चौक ते साबनपूरा रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. अशी माहिती महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाचे प्रमुख गणेश कुत्तरमारे यांनी 'लोकमत'ला दिली. नागपुरीगेटमध्ये चालला बुलडोजरअमरावती : गाडगेनगर, बसस्थानक परिसर व अनेक ठिकाणी शहरभर कारवाई करण्यात आली. मात्र ईतवारा बाजार, चांदणी चौक, आदी भागात कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने व पोलिस प्रशासनाने कठोर भुमिका घेऊन कारवार्इंचा बळगा उगारण्यात आला. कारवार्इंच्या भीतीने अनेक नागरिकांनी स्वताच अतिक्रमण काढले.