दुकानदाराचे दबावतंत्र समोस्याच्या बनवलेल्या नाश्त्यात मटणाचा तुकडा आढळल्यानंतर ग्राहक संदीप तिडके यांनी संंबंधित दुकानदाराला याबाबत जाब विचारला. सुरूवातीला दुकानदारांनी नरमाईची भूमिका घेतली व माफीही मागितली. मात्र, त्यानंतर ‘चोराच्या उलट्या बोंबा’ या उक्तीप्रमाणे तिडके यांनाच दोषी ठरविण्यास सुरूवात केली. दुकानदाराने एका व्यक्तिच्या माध्यमातून प्लेटमधील तो ‘मांसा’चा तुकडा बेमालूमपणे गायब केल्याचा आरोपही संदीप तिडके यांनी केला आहे. इतर ग्राहकांना नाश्त्याच्या प्लेटमध्ये आढळलेला मांसाचा तुकडा दाखविताना संदीप तिडके.
खळबळ : ग्राहकाची एफडीएकडे तक्रार
By admin | Updated: December 30, 2016 00:33 IST