शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

गव्हाणी निपाणी येथील शेतमजुराला ४३ हजारांचे वीजबिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:10 IST

फोटो पी ०५ वीजिबल कावली वसाड : येथूनच जवळ असलेल्या गव्हा निपाणी येथील रहिवासी किसन आहाके या शेतमजुराला ...

फोटो पी ०५ वीजिबल

कावली वसाड : येथूनच जवळ असलेल्या गव्हा निपाणी येथील रहिवासी किसन आहाके या शेतमजुराला ४३ हजार २०० रुपये वीजबिल आल्याने भरावे कसे या विवंचनेत आहाके पडले असल्याचे दिसत आहे. किसन आहाके यांचे वय ७० च्या घरात आहे. निराधारांच्या पेन्शनवर ते दाम्पत्य उपजिविका भागितात. अशातच इतक्या मोठ्या प्रमाणात बिल आल्याने मोठे संकट बनले असल्याचे त्यांच्या मुलाने यावेळी सांगितले.

गतवर्षीपासून बिल भरले गेले नाही. माफ होईल, अशी आशा होती. त्यामुळे मार्च महिन्यापासून बिल भरले गेले नाही. त्यामुळे बिलाची रक्कम वाढत गेली असली तरी या बिलात काही प्रमाणात संबंधित विभागाने सूट दिली तर काही रक्कम आम्ही भरू, अशी प्रतिक्रिया किसन आहाके त्यांच्या मुलाने सदर प्रतिनिधीजवळ बोलताना व्यक्त केली. सोबतच दुसऱ्या मीटरची केलं काही दिवसापासून त्यांच्या मुलाने मागणी केली परंतु अजून पर्यंत दुसरे मीटर मिळाले नसल्याची खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली.