शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

विद्युत टॉवर कोसळला; दोन ठार, एक गंभीर

By admin | Updated: January 10, 2015 22:46 IST

विद्युत टॉवरचे काम सुरु असताना अचानक टॉवरचा वरचा भाग कोसळल्याने झालेल्या अपघातात टॉवरवर काम करणाऱ्या दोन कामगारांचा मृत्यू झाला.

अमरावती : विद्युत टॉवरचे काम सुरु असताना अचानक टॉवरचा वरचा भाग कोसळल्याने झालेल्या अपघातात टॉवरवर काम करणाऱ्या दोन कामगारांचा मृत्यू झाला. तर, एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी सायकांळी ६.३० वाजतादरम्यान मोर्शी ठाण्यांतर्गत येणाऱ्या हिवरखेड येथे घडली. सुदामा मेंमा यादव (१९,रा. फराइनबाद, छत्तीसगड), अमर महेंद्र सास (२६, रा.करडी, झारखंड)अशी मृतांची नावे आहेत.ललित साय (२३, रा. झारखंड) असे जखमीचे नाव आहे. शुक्रवारी विद्युत टावर बांधणीचे काम सुरु असताना अचानक टॉवरचा वरील भाग कोसळल्याने तीन कामगार खाली कोसळले. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. मात्र, दोघांचा मृत्यू झाला. जखमी ललितवर उपचार सुरु आहेत. मोर्शी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.