विश्रोळी : मनीषा इंगळे, दुर्गा दहेकर, वणी : आरती राऊत, अशोक अलोने, कुरणखेड सरपंच: निरंक, उपसरपंच: मोहित देशमुख, निमखेड: प्रल्हाद शिरसाठ, जलेलू रहमान जियाउर रहमान, जलनापूर : नीलकंठ चौहान, आशिष काळे, सोनोरी: श्रद्धा बोराळे, रोहिदास गजबिये, नानोरी: पल्लवी म्हस्के, मदन राऊत, कृष्णापूर: रुपाली रेखे, चंदा तंत्तरपाळे, आसेगाव: कांचन रघुवंशी, सुधीर गोविद वाटाणे, विरुळ पूर्णा: राजकन्या तायडे, ऋषिकेश वैद्य यांची अनुक्रमे सरपंच, उपसरपंचपदी निवड झाली.
------------------
वरुड :
तालुक्यातील १० ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची शुक्रवारी निवड झाली. यात भाजपकडे राजुरा बाजार, ढगा, महाविकास आघाडीकडे चिंचरगव्हाण, काटी, राष्ट्रवादीकडे उदापूरचे सरपंचपद आले. काँग्रेसकडे एकदरा व अमडापूरचे उपसरपंचपद, वाठोडा येथे परिवर्तन पॅनल व चांदस येथे युवा संघर्ष पॅनलचा सरपंच विराजमान झाले.
राजूरबाजार : नीलेश धुर्वे, प्रशांत बहुरुपी, उदापूर : अतुल तीनखेडे, रवींद्र गाडगे, सुरळी: शुभांगी मरस्कोल्हे, प्रभाकर आमले, ढगा: दुर्गा परतेती, हर्षल निंभोरकर, एकदरा :जयश्री ठाकरे, शोभा गोहत्रे, अमडापूर सरपंचपद आरक्षित उमेदवार नसल्याने रिक्त, उपसरपंच नितीन खापरे, वाठोडा : सुजाता गायकी, चंद्रशेखर पाटणकर, चांदस कमला युवनाते, नितीन पानसे, चिंचरगव्हाण: रत्ना चौधरी, इंदिरा युवनाते, काटी : कुसुम नागले यांची अनुक्रमे सरपंच, उपसरपंचपदी निवड झाली.
-----------------
दर्यापूर:
शिवर : मंगला देशमुख, जयकुमार चौरपगार, लोतवाडा: पंचशीला कु-हाडे, अनिल भांडे, लासूर: रंजना जाधव, विजयमाला आठवले, खल्लार : योगेश मोपारी, पूजा खंडारे, धामोडी: पूनम गावंडे, संतोष पडघामोल, उमरी ममदाबाद : जयेश नागदिवे, कविता डालके, उमरी इतबारपूर: वंदना फलके, अ. सिद्दीक अ. शब्बीर चंडिकापूर : माधुरी गाढवे, प्रमोद धनोकार, रुस्तमपूर : सुषमा खडे, गणेश लाजूरकर, वढाळगव्हान वर्षा ब्राह्मणकर, निशा इंगळे यांची अनुक्रमे सरपंच व उपसरपंच पदी निवड झाली आहे.
-----------
चांदूररेल्वे
घुईखेड : हर्षलता जाधव, अनिल वानखडे, सोनोरा : कविता खडसे, प्रवीण जुनघरे, सावंगा वि: बंडू भोजने, काशीनाथ मेश्राम, जवळा : आदीमुनी बेंदले, प्रवीण चिंचे, निमगव्हाण : प्रतिभा कुमलकार, मीना भुते, धानोरा म्हाली : कल्पना नलगे, रवींद्र मोहोड, वाई : शीला रंगारी, प्रफुल्ल चौधरी, राजुरा : अंजली गजभिये, अलका कातखिडे, सावंगा : अंबूबाई पाटील, सारिका सोळंके, जावरा मिलिंद गुजरकर, जयश्री जांबूळकर यांची अनुक्रमे सरपंच व उपसरपंचपदी निवड झाली.
--------------------
नांदगाव खंडेश्वर
वाघोडा : जीविता जगताप, ओमप्रकाश सावळे, वाढोना रामनाथ : सविता तिरमारे, अमोल गुल्हाने, वेणी गणेशपूर : मोनिका कराळे, जया कांबळे, टाकळी बु. : सरपंचपदी नीलिमा थोरात, मोहम्मद जुनेद कमृद्दिन, सुलतानपूर : वैशाली सव्वालाखे, रावसाहेब हाडके, सिद्धनाथपूर : अशोक रंगे, ऋषिकेश आव्हाडे, शिवरा: राहुल वनवे, प्रफुल्ल भोसले, शिवणी रसुलापूर: श्वेता देशमुख, विनोद गोंडाने, पापळ : अनिता वानखडे, वाल्मिक इंगळे, सेलू नटवा : वैशाली भोयर, जनबंधू देवराव धूणाजी यांची अनुक्रमे सरपंच व उपसरपंच पदी निवड झाली.
------------
धामणगाव रेल्वे
देवगाव : वनिता राऊत, विशाल जयस्वाल, काशीखेड : शारदा ठाकरे, नरेश गावंडे, आजनगाव : सविता उईके, सोनाली डूबे, हिरपूर : वैशाली सावंत, विद्या वलके, उसळगव्हाण : रंजना श्रीरामे, स्वप्नील रोंघे, तळेगाव दशासर : मीनाक्षी ठाकरे, रमाकांत इंगोले, शेंदूरझना खुर्द : हर्षदा धोटे, सुनील जांभवाले, वाढोणा : प्रशांत हुडे, विजय पाटील, बोरवघड : विनोद बांते, सचिन सावकार, निंबोली : महेंद्र नेवारे, अंकुश ब-हाणपुरे यांची अनुक्रमे सरपंच व उपसरपंचपदी निवड झाली.
-------------