शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

७ ग्रामपंचायतीत सरपंच, उपसरपंचपदासाठी निवडणूक 21 जून रोजी

By जितेंद्र दखने | Updated: June 20, 2024 21:45 IST

पाच तालुक्यांचा समावेश : राजीनामा, अपात्रतेमुळे पदे होती रिक्त

अमरावती: जिल्ह्यात राजीनाम्यामुळे व अन्य कारणाने रिक्त असलेल्या ७ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच, उपसरपंचपदासाठी शुक्रवार, २१ जून रोजी निवडणूक होत आहे. यातील ३ ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी, तर ४ ठिकणी उपसरपंचपदासाठी ही निवडणूक घेतली जाणार आहे.

यामध्ये भातकुली तालुक्यातील निंभा ग्रामपंचायतीत विद्यमान उपसरपंच यांनी राजीनामा दिल्यामुळे या ठिकाणी उपसरपंचपदासाठी निवडणूक होऊ घातली आहे. याशिवाय निरूळ गंगामाई ग्रामपंचायतीचे सरपंच अपात्र ठरल्यामुळे सरपंचपद रिक्त आहे. त्यामुळे या पदासाठी अनुसूचित जमातीमधून सरपंच निवडला जाणार आहे. अमरावती तालुक्यात धानोरा कोकाटे येथील उपसरपंच यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त होते. त्यामुळे नवीन उपसरपंच पदासाठी निवडणूक घेतली जाणार आहे. वरूड तालुक्यात परसोना येथील उपसरपंच जातपडताळणीमध्ये अपात्र ठरल्यामुळे या ठिकाणचे उपसरपंच पद रिक्त होते.

त्यामुळे या उपसरपंचपदासाठी निवडणूक होत आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानापूर या ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच आदींनी राजीनामे दिल्यामुळे या दोन्ही पदांसाठी निवडणूक होत आहे. दर्यापूर तालुक्यातील नरदोडा येथील सरपंचांनी राजीनामा दिल्यामुळे सरपंच पद रिक्त होते. त्यामुळे या ठिकाणीही नवीन सरपंच निवड केली जाणार आहे.  याबाबतचा कार्यक्रम जिल्हा निवडणूक  विभागाने जिल्हाधिकारी यांचे स्वाक्षरीने जारी केला आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती