शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आठ महिन्यांत लाचखोरीची ६१६ प्रकरणे, एसीबीचे ५८४ ट्रॅप यशस्वी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 17:58 IST

नोटबंदीनंतरही लाचखोरीचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. आठ महिन्यांत राज्यात एसीबी ट्रॅप, अपसंपदा व अन्य भ्रष्टाचाराची ६१६ प्रकरणे उघडकीस आली आहेत.  

अमरावती, दि. 4 - नोटबंदीनंतरही लाचखोरीचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. आठ महिन्यांत राज्यात एसीबी ट्रॅप, अपसंपदा व अन्य भ्रष्टाचाराची ६१६ प्रकरणे उघडकीस आली आहेत.  एसीबीने याकालावधीत टाकलेले ५८४ ट्रॅप  यशस्वी झाले आहेत. अपसंपदेची १४ प्रकरणे असून भ्रष्टाचाराची अन्य १८ प्रकरणे आहेत. अशी एकूण ६१६ प्रकरणे लाचलुचपत विभागाने उघडकीस आणली आहेत. यामध्ये शेकडो आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांची प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. एसीबीने दिलेल्या आकडेवारीनुसार १ जानेवारी ३१ ऑगस्ट २०१७ पर्यंत पुणे विभागात एसीबीने टाकलेले सर्वाधिक १३३ ट्रॅप यशस्वी झाले आहेत. सर्वात कमी म्हणजे अवघे २४ ट्रॅप मुंबई विभागात टाकण्यात आले आहेत. ठाणे ६५, नाशिक ८३, नागपूर ७१, अमरावती ५४, औरंगाबाद ८५ व नांदेडमध्ये ६९ सापळे टाकण्यात आले होते. लाचखोरीत पहिला क्रमांक महसूल विभागाचा असून १४५ सापळे  यशस्वी झाले आहेत. नेहमीप्रमाणे दुसरा क्रमांक पोलीस प्रशासनाचा लागतो. १०७ सापळ्यांमध्ये लाच घेताना पोलीस अडकले आहेत. सर्वात कमी म्हणजे प्रत्येकी एक ट्रॅप हा अन्न व प्रशासन विभाग, राज्य परिवहन विभाग, म्हाडामध्ये टाकण्यात आला होता. लाचखोरांवर एसीबीची नजर असल्यामुळे अधिकाºयांनी चांगलाच धसका घेतला आहे. वर्ग १ चे  ५४ अधिकारी लाचखोरवर्ग १ चे ५४ अधिकारी एसीबीच्या सापळ्यात अडकले आहेत. वर्ग २ चे ६७ तर वर्ग ३ चे सर्वाधिक ४९२ कर्मचारी आणि वर्ग ४ च्या ३०  कर्मचाºयांचा लाचखोरांमध्ये समावेश आहे. यावरून लाचखोरीचे प्रमाण किती झपाट्याने वाढत आहेत, हे दिसून येते. 

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचार