शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुसला येथे वर्षानुवर्षे दारूचा महापूर : महिलांचा आवाज बुलंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 01:25 IST

अनेक दिवसांपासून पुसला गावात अवैध दारूचा महापूर व वरली मटका जुगाराला उधाण आल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे गावातील महिलांनी दारूबंदी व अवैध धंदे बंद करण्याकरिता स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जनजागृती रॅली काढली.

लोकमत न्यूज नेटवर्कपुसला (वरूड) : अनेक दिवसांपासून पुसला गावात अवैध दारूचा महापूर व वरली मटका जुगाराला उधाण आल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे गावातील महिलांनी दारूबंदी व अवैध धंदे बंद करण्याकरिता स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जनजागृती रॅली काढली. यात शेकडो महिला व सामाजिक संघटना सहभागी झाल्या.ग्रामपंचायत ते भवानी मंदिरापर्यंत रॅली काढण्यात आल्यानंतर दारूबंदी, वरली-मटका कायमचा बंद करावा, असे निवेदन पोलीस प्रशासनाला देण्यात आले. आंदोलनात सरपंच सारिका चिमोटे, पंचायत सामिती उपसभापती चंद्रशेखर अळसपुरे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, उपसरपंच अतुल बगाडे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष डोंगरे, पोलीस पाटील सारिका डोंगरे, इंद्रभूषण सोंडे, विजय श्रीराव, दक्षता कमिटी अध्यक्ष स्वप्निल मांडळे, स्वराज्य फाऊंडेशनचे अध्यक्ष राजू वरूडकर, युवा मित्र परिवारचे अध्यक्ष सूरज धर्मे, एकता विकास मंचचे सिद्धार्थ डोंगरे, गुणवंत हेडाऊ, सुनील चिमोटे, त्रिशूल दिवाण, संदीप बागडे, संतोष बोरीवार, महिला बचत गट समन्वयक सुमन कोल्हे, ज्योती कुकडे, धनश्री अळसपुरे, पुष्पा लाड यांच्यासह पुसला येथील महिला-पुरुष सहभागी झाले.पालकमंत्र्यांनी घ्यावी दखलदारूबंदीसाठी गावातील महिला व सामाजिक संघटना एका छताखाली आल्या आहेत. ग्रामपंचायत, महिला बचत गट व सामाजिक संघटनांनी दारूमुक्त गावासाठी पुढाकार घेतला आहे. पोलीस प्रशासनाला निवेदनही देण्यात आले. त्याअनुषंगाने जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी स्वत:च्या मतदारसंघातील गावाची, गावकऱ्यांच्या आंदोलनाची, दारूमुक्त गावाची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी सहकार्य करावे, दखल घ्यावी, अशी अपेक्षा पुसला ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी