शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

नाल्यात अडकला मिनीट्रक

By admin | Updated: July 23, 2016 23:56 IST

पळसखेड-चांदूररेल्वे मार्गावरील नाल्याच्या पुरात मिनीट्रक अडकल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. यामध्ये चालकासह तिघेही सुखरुप बचावले.

चालकासह तिघे बचावले : पळसखेड-चांदुररेल्वे मार्गावरील घटनाचांदूररेल्वे : पळसखेड-चांदूररेल्वे मार्गावरील नाल्याच्या पुरात मिनीट्रक अडकल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. यामध्ये चालकासह तिघेही सुखरुप बचावले. तालुक्यात शनिवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. चांदूररेल्वे-पळसखेड मार्गावरील नाल्याला पूर आला. नाल्यावरून पाणी वाहत असताना वाहनचालक सुधिर ज्ञानेश्वर डोंगरे याने मिनीट्रक पलिकडे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला नाल्यावरील रपट्याचा अंदाज न आल्याने काही अंतरापर्यंत हा मिनीट्रक गेला. मात्र, नाल्याच्या मधोमध गेल्यानंतर मिनीट्रक वाहून जात असल्याचे चालकाच्या लक्षात आले. चालक सुधीर डोंगरे, आशीष सहारे, सुरेश सहारे, गजानन घोडमारे (सर्व राहणार आमलाविश्वेश्वर) यांनी वाहनाबाहेर उड्या घेऊन प्राण वाचविले. हा मिनीट्रक गजानन गुलाबराव घोडमारे (रा. आमला विश्वेश्वर) यांच्या मालकीचा असून सुरेश भागवत सहारे यांचे घरगुती साहित्य नेरपंरसोपंतला पोहोचवून दिल्यानंतर ते आमला विश्वेश्वरला परत येत होते. मात्र, नाल्याच्या पुराचा अंदाज न आल्याने हा मिनी ट्रक पुराच्या पाण्यात आडवा झाला. ठाणेदार गिरीष बोबडे, नायब तहसिलदार दिनेश बढीये यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. (तालुका प्रतिनिधी)