महापालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:13 AM2021-04-15T04:13:03+5:302021-04-15T04:13:03+5:30

अमरावती : महापालिकेत विश्‍वरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महापौर चेतन गावंडे यांच्या अध्यक्षतेत साजरी करण्यात आली. यावेळी उपमहापौर ...

Dr. Municipal Corporation. Babasaheb Ambedkar Jayanti | महापालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

महापालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

Next

अमरावती : महापालिकेत विश्‍वरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महापौर चेतन गावंडे यांच्या अध्यक्षतेत साजरी करण्यात आली. यावेळी उपमहापौर कुसूम साहू, स्‍थायी समिती सभापती सचिन रासने, मनपा आयुक्‍त प्रशांत रोडे, पक्षनेता तुषार भारतीय, गटनेता चेतन पवार, झोन सभापती नूतन भुजाडे, नगरसेवक प्रकाश बनसोड, संजय नरवणे, विजय वानखडे, राजेश साहु, बलदेव बजाज, अजय सारसकर, ऋषी खत्री, नगरसेविका राधा कुरील, सुरेखा लुंगारे, जयश्री डहाके, सोनाली नाईक, वंदना हरणे, अनिता राज, जयश्री कुऱ्हेकर, उपायुक्‍त सुरेश पाटील, सहायक आयुक्‍त नरेंद्र वानखडे, योगेश पिठे, नगरसचिव मदन तांबेकर आदी उपस्थित होते.

--------------------------

विभागीय आयुक्त कार्यालयात डॉ. बाबासाहेबांना अभिवादन

अमरावती : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपायुक्त संजय पवार, तहसीलदार वैशाली पाथरे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते.

-----------------

विभागीय माहिती कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

अमरावती : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विभागीय माहिती कार्यालयात सहायक संचालक गजानन कोटुरवार यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी छायाचित्रकार मनीष झिमटे, कोमल भगत, गणेश वानखेडे उपस्थित होते.

--------------

Web Title: Dr. Municipal Corporation. Babasaheb Ambedkar Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.