शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
4
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
5
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
6
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
7
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
8
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
9
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
10
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
11
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
12
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
13
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
14
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
15
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
16
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
17
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
18
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
19
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
20
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?

श्वान चोरून नेला( सारांश)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:11 IST

--------------------------------------------------------------- पाढंरी पुनर्वसन येथे दारू जप्त अमरावती : पांढरी पुनर्वसन हातुर्णा येथे अन्य एका कारवाईत आरोपी दशरथ पुंडलिक ...

---------------------------------------------------------------

पाढंरी पुनर्वसन येथे दारू जप्त

अमरावती : पांढरी पुनर्वसन हातुर्णा येथे अन्य एका कारवाईत आरोपी दशरथ पुंडलिक कांबळे (६०, रा. हातुर्णा) याच्या ताब्यातून पोलिसांनी ४८० रुपयांची अवैध दारू शुक्रवारी जप्त केली. आरोपीविरुद्ध बडनेरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

-------------------------------------------------------------

भाजीबाजारात दारू पकडली

अमरावती : खोलापुरीगेट पोलिसांनी शुक्रवारी भाजीबाजारात कारवाई करून अवैध दारू दुचाकी असा २२ हजार ४८८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी राजेश शिवनारायण जैस्वाल (४२, रा. अंबागेट अमरावती) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

-------------------------------------------

क्षुल्लक कारणावरून मारहाण

अमरावती : क्षुल्लक कारणावरून वाद घालून एका इसमाच काठीने मारहाण करण्यात आल्याची घटना भीमनगरात शुक्रवारी घडली. याप्रकरणी कुंदन थोरात व एक महिला ( रा. भीमनगर) याच्यांवर गुन्हा नोंदविला. फिर्यादी हरिदास श्रीराम सावळे (५०, रा. भीमनगर) यांनी तक्रार नोंदविली.

----------------------------------------------

कॉटनग्रीन कॉलनीतून मोबाईलची चोरी

अमरावती : गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कॉटनग्रीन कॉलनीत फिर्यादीच्या घरासमोर दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेला १० हजार रुपये किमतीच्या मोबाईलची चोरी अज्ञाताने केल्याची घटना गुरुवारी घडली. फिर्यादी जयवंत यशवंत लोही (४३, रा. कॉटनग्रीन कॉलनी) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला.