शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्याचा बेत : एकास अटक, चार पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 22:00 IST

दरोडा टाकण्याच्या बेताने पडक्या घरात दबा धरून बसलेल्या आरोपीला अटक करण्यात आली, तर चौघे पसार झालेत. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी रात्री खोलापुरी गेट हद्दीत ही कारवाई केली. आरोपी शुभम मनोज गुल्हाने (२०,रा. पार्वतीनगर) याचेकडून दोन तलवारी, लोखंडी रॉड व मिरची पूड जप्त केली.

ठळक मुद्देदोन तलवारी, रॉड, मिरची पूड जप्त : गुन्हे शाखेची उशिरा रात्री कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दरोडा टाकण्याच्या बेताने पडक्या घरात दबा धरून बसलेल्या आरोपीला अटक करण्यात आली, तर चौघे पसार झालेत. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी रात्री खोलापुरी गेट हद्दीत ही कारवाई केली. आरोपी शुभम मनोज गुल्हाने (२०,रा. पार्वतीनगर) याचेकडून दोन तलवारी, लोखंडी रॉड व मिरची पूड जप्त केली.गुप्त माहितीवरून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राम गिते यांच्या पथकाने रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास खोलापुरी हद्दीतील परकोटाजवळील एका पडक्या घरावर छापा मारला. पोलीस दिसताच आरोपींनी अडचणीच्या जागेवरून पलायन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग केला असता, शुभम गुल्हाने त्यांच्या हाती लागला. पोलिसांनी घटनास्थळाची झडती घेऊन तेथे दोन तलवारी, रॉड व मिरची पूड जप्त केले. पोलिसांनी आरोपी शुभमची चौकशी केली असता ते दखलपात्र गुन्ह्याच्या उद्देशाने योजना आखत असल्याची माहिती पुढे आली. पोलिसांनी शुभम गुल्हानेला अटक केली असून, हर्षल बोरकर, अक्षय मोर्या व अन्य दोन आरोपींची शोध मोहिम सुरु केली आहे. आरोपीला खोलापुरी गेट पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.शुभम गुल्हाने याच्याविरुद्ध राजापेठ व गाडगेनगर ठाण्यात विविध गुन्ह्यांच्या नोंदी आहेत. याशिवाय शुभमने यवतमाळात पिस्टलच्या धाकावर जबरी चोरी केल्याचाही गुन्हा आहे. मारहाण प्रकरणात तो फरार आरोपी असल्याची माहिती आहे.