शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
4
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
5
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
6
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
7
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
8
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
9
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
10
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
11
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
12
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
13
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
14
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
15
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
16
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
17
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
18
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
19
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
20
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा

रुग्णालयात उपाचारासाठी जाताय की ओमायक्रॉन घरी आणण्यासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2022 05:00 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात नोंदणीकरिता सकाळी ९ ते दुपारी २ वाजतापर्यंत मोठी गर्दी असते. विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळण्याकरिता आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केल्यामुळे त्यांचीदेखील अगदी जवळजवळ गर्दी दिसून आली. त्यामुळे रुग्णालयात तपासणीकरिता जाताय की संभाव्य ओमायक्रॉन घरी आणण्यासाठी, असा प्रश्न रुग्णांना केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वातावरणातील बदलांमुळे सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखीचे आजार बळावले आहे. उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढली आहे. मात्र, ओमायक्रॉनची भीती निर्माण झाल्याने पुन्हा तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने सुरक्षितता बाळगण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून आले.जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात नोंदणीकरिता सकाळी ९ ते दुपारी २ वाजतापर्यंत मोठी गर्दी असते. विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळण्याकरिता आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केल्यामुळे त्यांचीदेखील अगदी जवळजवळ गर्दी दिसून आली. त्यामुळे रुग्णालयात तपासणीकरिता जाताय की संभाव्य ओमायक्रॉन घरी आणण्यासाठी, असा प्रश्न रुग्णांना केला जात आहे.

नो सोशल डिस्टन्सिंगकोरोनापासून स्वत:ला सावरण्याकरिता सोशल डिस्टंसिंग पाळणे अनिवार्य आहे. परंतु आता ओमायक्रॉनचा धोका निर्माण झाल्यानंतरही रुग्णालयात या नियमांना फाटा दिला जात असल्याचे दिसून येत आहे.

ना मास्कना डिस्टंसघराबाहेर पडताना प्रत्येकाने चेहऱ्यावर मास्क लावणे गरजेचे आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नागरिक बिनधास्त वागताना दिसून येत आहे. बाजारपेठेत गर्दीच्या ठिकाणी तोंडाजवळ तोंड आणताना विनामास्क वावरू लागल्याचे दिसून येत आहे.

या आठवड्यातील कोरोना रुग्णसंख्या

जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनाकाळापासूनच जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी रुग्णालयात विनामास्क आढणाळ्या नागरिकांना मास्क घालण्याचे आवाहन करी आहेत. मात्र, रुग्णांसह त्यांचे नातेवाईक काही  मास्क घालत असले तरी ते हनुवटीवरच लावताना दिसून आले.- श्यामसुंदर निकम, सीएस

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन