शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

वकील संघाचे दिवाळी मिलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 21:56 IST

जिल्हा वकील संघाचा गुरुवारी रात्री दिवाळी मिलन सोहळा थाटात पार पडला. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील चक्रे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देन्यायाधिशांची उपस्थिती : जानेवारीत नवीन इमारतीत कामकाज

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा वकील संघाचा गुरुवारी रात्री दिवाळी मिलन सोहळा थाटात पार पडला. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील चक्रे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.अमरावतीत जिल्हा वकील संघाच्या दिवाळी मिलन कार्यक्रमाला संबोधताना चक्रे म्हणाले की, अमरावती येऊन मला जुने दिवस आठवले. न्यायालयाच्या नवीन इमारतीबाबत बोलताना ते म्हणाले की भव्य वास्तूच्या या इमारतीमुळे अमरावतीची शोभा वाढणार आहे. या इमारतीचे काम पूर्णत्वास जात असून केवळ उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. डिसेंबरअखेर इमारतीचे कामकाज पूर्ण झाल्यावर न्यायालयीन कामकाजालाही सुरुवात केली जाईल. त्या दिशेने प्रयत्न सुरू असल्याचे चक्रे म्हणाले. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल पानसरे, नागपूर खंडपीठाचे रजीस्टार मनोज शर्मा, न्या.मुरलीधर गिरटकर, जिल्हा वकील संघाच अध्यक्ष प्रशांत देशपांडे उपस्थित होते. प्रशांत देशपांडे यांनी कार्यक्रमाची रुपरेषा सांगत वकील संघाच्या संघटित विचारावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन सरकारी वकील परीक्षित गणोरकर, तर आभार वकील संघाचे सचिव प्रतीक पाटील यांनी केले. यावेळी न्या.एस.डी. चव्हाण, एस.डी.मोडक, अधिकारी चंद्रशेखर डोरले, मिलिंद जोशी, मिलिंद वैष्णव, दिलीप तिवारी, प्रकाश चितलांगे, वासुदेव नवलानी, वसीम मिर्झा, अनिल कडू, शिरीष जाखड, दिप मिश्रा, देवेंद्र उपाध्याय, श्रेयश वैष्णव, शैलैश तिवारी, उमेश इंगले, दिपक सरदार, शदर सुर्यवंशी, सतीश वरघट, शशिकांत गवई, चंदन शर्मा आदी उपस्थित होते.