त्रिपुरा राज्यामध्ये कार्यरत असतना दुर्गम आदिवासी भागात केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांना पंतप्रधानांच्या हस्ते सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला. याबद्दल युवा स्वाभिमान संघटनेतर्फे आ. रवी राणा यांनी गौरव केला. यावेळी विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव..
By admin | Updated: May 3, 2015 00:21 IST