शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
2
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
3
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
4
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
5
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
6
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
7
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
8
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
9
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
10
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
11
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
12
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
13
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
14
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
15
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
16
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
17
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
18
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
19
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
20
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?

जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या दारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 01:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा बँकेच्या मोबाइल एटीएम व्हॅनच्या माध्यमातून खातेदारांसोबतच इतरही बँकांच्या एटीएम कार्डधारकांना रक्कम काढता येणार आहे. ही सुविधा बुधवारपासून शेतकऱ्यांच्या सुविधेकरिता उपलब्ध करण्यात आली. विशेष म्हणजे एटीएम सुविधेनंतर आता बँकेने मोबाईल व्हॅन सेवेत आणली आहे.जिल्हा बँकेने वितरित केलेले रूपे कार्ड व एटीएम डेबिट कार्डचा एटीएम व्हॅनच्या माध्यमातून ...

ठळक मुद्देमोबाईल एटीएम व्हॅन सेवेत : संचालक मंडळाच्या उपस्थितीत हिरवी झेंडी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा बँकेच्या मोबाइल एटीएम व्हॅनच्या माध्यमातून खातेदारांसोबतच इतरही बँकांच्या एटीएम कार्डधारकांना रक्कम काढता येणार आहे. ही सुविधा बुधवारपासून शेतकऱ्यांच्या सुविधेकरिता उपलब्ध करण्यात आली. विशेष म्हणजे एटीएम सुविधेनंतर आता बँकेने मोबाईल व्हॅन सेवेत आणली आहे.जिल्हा बँकेने वितरित केलेले रूपे कार्ड व एटीएम डेबिट कार्डचा एटीएम व्हॅनच्या माध्यमातून उपयोग करून ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांना सुविधेचा लाभ मिळणार आहे. मोबाइल व्हॅन अत्याधुनिक असून, या माध्यमातून नाबार्डच्या सहकार्याने जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या दारी पोहोचणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी सांगितले. लोकार्पण सोहळ्याला बँकेचे उपाध्यक्ष अनंत साबळे, संचालक सुधाकर भारसाकळे, प्रकाश काळबांडे, संजय वानखडे, बंडू देशमुख, प्रवीण काशीकर, सुभाष पावडे, रवींंद्र गायगोले, प्रदीप निमकर, दयाराम काळे तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे.सी राठोड, वरिष्ठ अधिकारी एस.बी. चांदूरकर, महेंद्र देशमुख, चंद्रकांत निर्मळ, दिलीप कोहळे आदी उपस्थित होते.शेतकरी हा बँकेचा केंद्रबिंदू मानून बँकेत नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित आहे. शेतकरी व बँकेच्या विकासाचे ध्येय ठेवून संचालक मंडळाची वाटचाल सुरू आहे. ज्या गावात बँकेची सोय नाही, त्या शेतकरी व नागरिकांच्या दारापर्यंत मोबाईल एटीएम व्हॅनद्वारे सुविधा पुरवेन.- बबलू देशमुख, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक

टॅग्स :atmएटीएम