शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेतर्फे वलगाव येथील वृद्धाश्रमात साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:09 IST

अमरावती : शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त महानगर शाखेच्यावतीने वलगाव येथील श्री संत गाडगेबाबा वृद्धाश्रमातील वृद्धांना विविध साहित्यांचे ...

अमरावती : शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त महानगर शाखेच्यावतीने वलगाव येथील श्री संत गाडगेबाबा वृद्धाश्रमातील वृद्धांना विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले.

वृद्धांना जेवण, अन्न धान्य, छत्री,पादत्राणे, टॉर्च, फळे तसेच महिलांना साडी, चोळीसह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना महानगरप्रमुख पराग गुडधे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. माजी खासदार अनंत गुढे, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश वानखडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मनीषा टेंभरे, महापालिका गटनेते राजेंद्र तायडे, नगरसेविका जयश्री कुऱ्हेकर, अर्चना धामणे उपजिल्हाप्रमुख नरेंद्र निर्मळ, विधानसभा संघटक नितीन हटवार, शिवसेना उपमहानगरप्रमुख विजय ठाकरे, पंजाबराव तायवाडे, सुनील राऊत, संजय शेटे, कामगार नेते नितीन तारेकर, युवा सेना जिल्हाप्रमुख श्याम धाने पाटील आदी उपस्थित होते.