शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बेजबाबदार वक्तव्य करणाºया परिवहन मंत्र्यांचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 23:20 IST

एसटी कामगारांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून पुकारलेल्या बेमुदत संपाला युवा स्वाभिमान पक्षाने जाहीर पाठिंबा दिला.

ठळक मुद्देबेमुदत उपोषण : रवी राणांनी घेतली संपकºयांची भेट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एसटी कामगारांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून पुकारलेल्या बेमुदत संपाला युवा स्वाभिमान पक्षाने जाहीर पाठिंबा दिला. आ.रवी राणा यांनी गुरुवारी एसटी कर्मचाºयांची भेट घेऊन कैफियत ऐकली. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी संपाबाबत केलेल्या बेजबाबदार व्यक्तव्याचा निषेध करून दिवाळीच्या दुसºया दिवशी ज्याप्रमाणे नरकासुराचे दहन होते, त्याप्रमाणे रावतेंचेही दहन करा, असे आवाहन त्यांनी संपकरी कर्मचाºयांना केले.अमरावती व बडनेरा आगारात आ.राणा यांनी भेट देऊन प्रवासी आणि संपात सहभागी आंदोलकांच्या समस्या जाणून घेतल्यात. यावेळी एसटी कर्मचाºयांनी परिवहनमंत्र्यांच्या विरोधात नारेबाजी केली. एसटी कर्मचाºयांना तोकडे वेतन असल्याचे वास्तवदेखील आ. राणांनी जाणून घेतले. येत्या काही दिवसांतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एसटी कामगारांचे प्रश्न मांडून ते सोडविले जातील, असे आश्वासन त्यांनी संपकरी कामगारांना दिले. गत दोन दिवसांपासून एसटीची चाके थांबल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. कामगारांचे प्रश्न सोडविण्याऐवजी त्यांच्याविरुद्ध जाहीरपणे वक्तव्य करून दिवाकर रावते यांना परिवहन मंत्री म्हणून पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे त्यांनी त्वरेने पदमुक्त व्हावे, अशी मागणी आ.राणांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. यावेळी संपकरी कामगारांनी परिवहन मंत्र्यांविरुद्ध नारेबाजी करीत निषेध व्यक्त केला. विलास वाडेकर, शरद मालवीय, अजय जयस्वाल, नील निखार, नितीन सोळंखे, पवन भिंडा, रऊफ पटेल, मंगेश चव्हाणआदी उपस्थित होते.