शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

मला विचारुन लफडा केला का तुम्ही?, खासदार नवनीत राणांची ऑडिओ क्लीप व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 17:43 IST

युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आपली फसवणूक केल्याची तक्रार एका पीडित महिलेने खासदार नवनीत राणा यांच्याकडे केली.

अमरावती - जिल्ह्याच्या अमरावती लोकसभा मतदार संघाच्या खासदार नवनीत रवी राणा या नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहतात. सत्ताधारी महाविकास आघाडीवर निशाणा साधणे असो, किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका असो, त्यांची चर्चा होते. गल्लीतील डान्समुळे तर दिल्लीतील संसदेत केलेल्या भाषणामुळेही त्या अनेकदा चर्चेचा विषय बनतात. आताही त्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्या आहेत, त्या एका ऑडिओ क्लिप मुळे.  

युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आपली फसवणूक केल्याची तक्रार एका पीडित महिलेने खासदार नवनीत राणा यांच्याकडे केली. त्यासाठी त्यांनी खासदार राणा यांना कॉल करून आपली परिस्थिती सांगितली व पार्टीच्या कार्यकर्त्यांना समज देण्याची विनंती केली. मात्र, यावर चिडत खासदार नवनीत राणा यांनी पीडितेची उलट तपासणी सुरू करत तुम्ही मला विचारुन लफडा केला का? असा उलट प्रश्न त्या महिलेला विचारला. नवणीत राणा यांची ही मोबाईलवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. खासदार या नात्यानं त्यांच्या भागातील कुणी पीडितांनी... किंवा महिलांनी त्यांच्याकडून अपेक्षा करू नये, मग कुणाकडे करावी? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारला जातोय. 

राणा दाम्पत्याला कोरोनाची लागण

दरम्यान, नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना कोरोनाची लागण झाली आहे. सभा समारंभ व निवडणुकीच्या जल्लोषालामुळे संपर्कात आलेल्या कार्यकर्ते व नागरिकांनी आपली खबरदारी म्हणून करोना चाचणी करून घ्यावी असे आव्हान राणा दाम्पत्यांनी केले आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ. पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात ५२५ नवे कोरोना बाधित रूग्ण असून एकूण रुग्ण संख्या ही २४२४ वर गेली आहे. 

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाMember of parliamentखासदारcorona virusकोरोना वायरस बातम्याAmravatiअमरावती