शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

अतिसार आटोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 01:27 IST

तालुक्यातील सोनापूर येथे अतिसाराची लागण नदी-नाल्यात खोदून तयार केलेल्या झºयाच्या दूषित पाण्यामुळे झाल्याचे प्रयोगशाळेत तपासणीनंतर स्पष्ट झाले आहे. आरोग्य यंत्रणा तळ ठोकून असल्याने चौथ्या दिवशी येथील अतिसाराची लागण आटोक्यात आली आहे.

ठळक मुद्देझऱ्याचे पाणी दूषित : सोनापुरात आरोग्य यंत्रणा तळ ठोकून

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : तालुक्यातील सोनापूर येथे अतिसाराची लागण नदी-नाल्यात खोदून तयार केलेल्या झºयाच्या दूषित पाण्यामुळे झाल्याचे प्रयोगशाळेत तपासणीनंतर स्पष्ट झाले आहे. आरोग्य यंत्रणा तळ ठोकून असल्याने चौथ्या दिवशी येथील अतिसाराची लागण आटोक्यात आली आहे.सोनापूर येथे भीषण पाणीटंचाई उद्भवल्याने आदिवासींना नदी-नाल्यांमध्ये झरे खोदून पाणी प्यावे लागले. परिणामी गावात मोठ्या प्रमाणात अतिसाराची लागण झाली. गुरुवारी चौथ्या दिवशी परिस्थिती आटोक्यात आणण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले असले तरी तीन रुग्ण आढळून आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहे, तर आतापर्यंत लागण झालेल्या रुग्णांची प्रकृती सुधारत असल्याचे चित्र आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी अशोक आसोले, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. चºहाटे, डॉ. अभ्यंकर यांच्यासह टेम्ब्रुसोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांची चमू, परिचारिका, एमपीडब्ल्यू सोनापूर गावात तळ ठोकून आहेत.प्रकल्प अधिकारी फिरकलेच नाहीसोनापूर येथे पाणी उपलब्ध न केल्याने आदिवासींना नदी-नाले, विहिरींच्या तळाचे पाणी प्यावे लागले. या पाण्यातूनच गावात अतिसाराची लागण झाल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अंबर मडावी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. गावात तीन डॉक्टरांसह परिचारिका, आरोग्य कर्मचारी घराघरांत जाऊन पाण्याची तपासणी करीत आहेत. कुपोषण निर्मूलनाची जबाबदारी असलेले एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी चार दिवसानंतरही गावात फिरकले नसल्याचा आरोप आदिवासींनी केला आहे.सोनापूर येथील परिस्थिती चौथ्या दिवशी नियंत्रणात आली आहे. पाणी नमुने तपासणी केली असता, दूषित आढळून आले आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस तैनात ठेवण्यात आली आहे.- अशोक आसोले,जिल्हा आरोग्य अधिकारी

टॅग्स :Healthआरोग्य