शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

लोकवर्गणीतून शहानूर नदीचे खोलीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 01:45 IST

तालुक्याची जीवनदायिनी अशी ओळख असलेल्या शहानूर नदीचे पात्र अत्यल्प पर्जन्यमानामुळे कोरडे पडले आहे. अतिक्रमणाने पात्र संकुचित झाले आहे. कधी नव्हे तो यंदा तालुक्याला कोरड्या दुष्काळाचा फटका बसला. शहानूर कोरडीठण्ण झाली.

ठळक मुद्देअभिनव उपक्रम : पात्र वाढणार, तीन किलोमीटरपर्यंत काम

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : तालुक्याची जीवनदायिनी अशी ओळख असलेल्या शहानूर नदीचे पात्र अत्यल्प पर्जन्यमानामुळे कोरडे पडले आहे. अतिक्रमणाने पात्र संकुचित झाले आहे. कधी नव्हे तो यंदा तालुक्याला कोरड्या दुष्काळाचा फटका बसला. शहानूर कोरडीठण्ण झाली. काळाची पावले ओळखून अंजनगाव सुर्जीकरांनी शहानूरचे पात्र खोल व रुंद करण्याचा वसा घेतला आहे. लोकसहभागातून सुमारे तीन किलोमीटरपर्यंत खोलीकरण होणार आहे.तीन वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमानामुळे तालुक्यात नदी-नाले तुडुंब भरून वाहिलेच नाहीत. विहिरी, बोअर आटल्या. त्यामुळे जलसंवर्धन व जलसंधारणाची निकड प्रकर्षाने जाणवू लागली. त्याबाबत पावसाचे पाणी भूगर्भात कसे मुरवता येईल, यासाठी एक बैठक घेण्यात आली. या बैठकीला नगराध्यक्ष, सर्वपक्षीय नगरसेवक, लोकजागर संस्था व शहरातील नागरिक सहभागी झाले. त्यात लोकवर्गणी करून शहानूर नदीपात्राचे खोलीकरण करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. आतापर्यंत अडीच ते लाख रुपये लोकवर्गणी जमा झाली आहे. त्यातून एकाच वेळी लोकसहभाग व जेसीबी लावून खोलीकरण करण्यात येणार आहे.बैठकीस नगराध्यक्ष कमलकांत लाडोले, दिलीप भोपले, नितीन पटेल, एम.आर. पाटील, लोकजागरचे बंडू हंतोडकर, आनंद संगाई, शरद बलंगे, मनोहर मुरकुटे, दिनेश भोंडे, रमेश पटेल, योगेश नेमाडे, संजय येऊल, सुंदरलाल पटेल, गणेश गुजर, वासुदेव बोडखे, मधुकर गुजर, मनोहर भावे, कृष्णा गोमांसे, सचिन जायदे, नंदकिशोर अवंडकर, भूपेंद्र भेलोंडे, नीलेश इखर, देवानंद माकोडे, संजय धरस्कार, रवींद्र बोडखे, सुभाष थोरात, अविनाश पवार, सतीश वानखडे, वासुदेव दुधे, घनश्याम हजारे, संजय धरस्कार, संतोष गोलाईत, कमलेश पटेल, गजानन रेखाते, गजानन हुरपडे, प्रवीण नेमाडे, रघुनाथ राऊत व शेकडो शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :riverनदी