शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

डेंग्यू : उपचार, प्रतिबंधाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 01:27 IST

महानगराला डेंग्यूच्या विळख्यातून सावरण्यासाठी आ. सुनील देशमुख यांच्या पुढाकाराने गुरुवारी महापालिकेत आढावा घेण्यात आला. डेंग्यू आजारावर उपचार, प्रतिबंध व उपाययोजनांवर आढावा घेण्यात आला.

ठळक मुद्देसुनील देशमुखांचा पुढाकार : पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनने माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महानगराला डेंग्यूच्या विळख्यातून सावरण्यासाठी आ. सुनील देशमुख यांच्या पुढाकाराने गुरुवारी महापालिकेत आढावा घेण्यात आला. डेंग्यू आजारावर उपचार, प्रतिबंध व उपाययोजनांवर आढावा घेण्यात आला. यावेळी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे कार्यवाहीची माहिती सादर करण्यात आली.आ. सुनील देशमुख यांनी गृहभेटीद्वारे जनजागृती, संशयित डेंग्यूरुग्ण व उपचार झालेले रुग्ण आढळलेल्या भागात त्वरित फवारणी, धूरळणी करावी. डास अळी प्रतिबंधक औषध फवारणीच्या सूचना त्यांनी दिल्या. ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे आढळून आल्यास रुग्णांना नजीकच्या दवाखान्यात उपचार घेण्याचे आवाहन केले. यावेळी डॉ. प्रफुल कडू म्हणाले, या आजारात अ‍ॅस्प्रिन गोळी घेऊ नये, असे बजावले. कारण रुग्णाला रक्तस्राव झाल्यास स्थिती गंभीर होऊ शकते. प्लेटलेट्स ४० हजार असले तरी घाबरण्याचे कारण नाही.डॉ. अजय डफळे यांनी पॅरेसिटेमॉल व नॉर्मल सलाइन घेण्याचा सल्ला दिला. पीडीएमसीचे डीन पद्माकर सोमवंशी यांनी डेंग्यूचे निदान करणारी टेस्ट ६०० रुपयांमध्ये रुग्णालयात उपलब्ध असल्याचे सांगितले. डेंग्यू जनजागृतीसंदर्भात कार्यशाळा घेण्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले.बैठकीला महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या टिकले, आयुक्त संजय निपाणे, पक्षनेता सुनील काळे, विरोधी पक्षनेता बबलू शेखावत, गटनेता चेतन पवार, नगरसेवक मिलिंद चिमोटे, विलास इंगोले, प्रकाश बनसोड, अजय सारसकर, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sunil Deshmukhसुनिल देशमुखdengueडेंग्यू