शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
सुरज चव्हाण अखेर सापडला; छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी घेतलं ताब्यात
3
सोन्या-चांदीच्या दरात जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा खिशाला किती कात्री लागणार, काय आहेत नवे दर?
4
निवडणूक आयोगाने सुरू केली उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी; लवकरच तारीख जाहीर होणार
5
"ट्रम्प २५ वेळा युद्ध थांबवल्याचे म्हणाले, पण PM मोदी एकदाही...;" शस्त्रसंधीवरून राहुल गांधींनी सरकारला घेरले
6
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: दीप पूजनाचे महत्त्व काय? वाचा, भारतीय संस्कारांचे महात्म्य
7
देवेंद्र फडणवीसांसाठी आम्ही बाजीप्रभुंसारखं लढायला तयार; गोपीचंद पडळकर काय बोलले?
8
"मी खूप सुंदर आणि तू..."; लग्नानंतर नवऱ्याने कष्टाने बायकोला शिकवलं, आता तिनेच दिली धमकी
9
गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मूर्तीचे विसर्जन समुद्रात करणार; सरकारचे कोर्टात प्रतिज्ञापत्र
10
शाहीद कपूरचा 'छत्रपती शिवाजी महाराज' सिनेमा बंद पडला, दिग्दर्शकाने सिस्टीमला ठरवलं 'क्रूर'
11
दौंडच्या कलाकेंद्रात गोळीबार झाल्याची चर्चा; पोलिसांनी चौकशीअंती दावा फेटाळला, पण राजकारणाला वेग आला!
12
एक फोन कॉल, ज्येष्ठ मंत्र्यांशी वाद अन् तयार झाली जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याची स्क्रिप्ट?
13
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
14
Crime News : संतापजनक! महिलेला घरी सोडतो सांगून जंगलात घेऊन गेले; तिघांकडून सामुहिक बलात्कार, जळगावातील घटना
15
आजपासून IPO गुंतवणुकीसाठी खुला, लॅपटॉप रिपेअरिंगमधून कोट्यवधी कमावते कंपनी; GMP ₹१०० पेक्षाही जास्त
16
पुरुषांसाठीच्या गर्भनिरोधक गोळीची चाचणी यशस्वी; शरीरात गेल्यावर कसं करते काम?
17
टँक फुल अन् आंबा घाटापर्यंतचा प्रवास! स्कोडा कायलॅकने चकीत केले; परत पुण्यात येताना एवढे मायलेज दिले...
18
"मी म्हटलं गणपती स्वत: मला घ्यायला येईल आणि खरंच...", संकर्षणने सांगितला गणपतीपुळ्याचा अंगावर शहारे आणणारा प्रसंग
19
कष्टाचं फळ! हात मोडला, दीड वर्ष शाळा सोडली, स्टेशनवर राहण्याची आली वेळ; होणार डॉक्टर
20
टाटा, LG, PhonePe सह अनेक कंपन्यांचे IPO येणार! 'या' वर्षातील सर्वात मोठा IPO हंगाम, बंपर कमाईची संधी!

शेंदूरजना बाजार येथे अभ्यासिकेचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:17 IST

तिवसा : शेंदूरजना बाजार येथे स्वातंत्र्यदिनी सरपंच प्रतीक्षा कुरळकर यांच्या हस्ते ध्वजारोहणानंतर अभ्यासिकेचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी ठाणेदार रीता ...

तिवसा : शेंदूरजना बाजार येथे स्वातंत्र्यदिनी सरपंच प्रतीक्षा कुरळकर यांच्या हस्ते ध्वजारोहणानंतर अभ्यासिकेचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी ठाणेदार रीता उईके, उपसरपंच शिल्पा खांडेकर, सचिव भुयार, पोलीस पाटील शीतल भोजने, पटवारी प्रणाली वानखडे, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, माजी सैनिक मनोज वाढोणकर, देविदास देवगडे, सुभाष भारती, सुधाकर चौधरी, पूजा भोबडे, आशा चौधरी, दीपाली उमप, रिना वाघमारे, गंगाबाई उमप, दामोदर निमकर, विशाल सावरकर, पंकज चौधरी, अरविंद वेरूळकर, दीपक सावरकर, किशोर चौधरी, वामन भोजने, सागर बोडखे, किसन चौहान, मारोती वाघमारे, राजू कावलकर, मनोहर निमकर, जगदीश काळे, एकनाथ देवळे, जगदीश देवळे, चौहान, प्रफुल उमप, राजकुमार आसोडे, सिद्धार्थ खांडेकर, संदीपसिंह ठाकूर, नरेंद्र आसोडे, पवन भोजने, प्रज्योद देवळे, ठाकरे, तुकडू शाह, संजय चौधरी आदी उपस्थित होते.