शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कचराकुंडीत आढळले मृत स्त्री अर्भक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 22:03 IST

वालकट कम्पाऊंड येथील खत्री कॉम्प्लेक्ससमोरील कचरा कुंडीत मृत स्त्री अर्भक आढळून आल्याने रविवारी सायंकाळी खळबळ उडाली. कोतवाली पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

ठळक मुद्देअज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा : पोलीस घटनास्थळी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वालकट कम्पाऊंड येथील खत्री कॉम्प्लेक्ससमोरील कचरा कुंडीत मृत स्त्री अर्भक आढळून आल्याने रविवारी सायंकाळी खळबळ उडाली. कोतवाली पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध भादंविच्या कलम ३१८ अन्वये गुन्हा नोंदविला.मोतीनगरातील रहिवासी प्रवीण रामकृष्ण देऊळकर हे कचरा कुंडीतील भंगार वेचत असताना, एका प्लास्टिक पिशवीत मृत अर्भक आढळून आले. त्यांनी कोतवाली पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार ठाणेदार शरदचंद्र कुळकर्णी यांच्यासह पीएसआय पंकज कांबळे, शिपाई प्रवीण म्हाला, गुल्हाने, वाहनचालक खरड यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. पोलिसांनी मृत अर्भकास इर्विन रुग्णालयात आणले. तपासणीनंतर त्याला शवविच्छेदनगृहात ठेवण्यात आले. ते अर्भक स्त्री असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.