शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:15 IST

फोटो - निधन १३ पी दर्यापूर : सासन बु. येथील माजी सरपंच व प्रगतिशील शेतकरी पुंडलिकराव नारायणराव कोरडे यांचे ...

फोटो - निधन १३ पी

दर्यापूर : सासन बु. येथील माजी सरपंच व प्रगतिशील शेतकरी पुंडलिकराव नारायणराव कोरडे यांचे (७४) यांचे वृद्धापकाळाने ४ सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली व बराच आप्तपरिवार आहे. जिल्हा परिषदेचे कृषी पर्यवेक्षक पृथ्वीराज कोरडे यांचे ते वडील होत.

-----------------

यमुनाबाई खेडकर

फोटो - भातकुली १३ पी

भातकुली : यमुनाबाई जगन्नाथ खेडकर (७३) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले व बराच आप्तपरिवार आहे. अरविंद खेडकर यांच्या त्या मातोश्री होत.

---------------

अंजनगावात आज घेराव, कुलूप ठोको आंदोलन

अंजनगाव सुर्जी : शेतकरी संघटनेच्यावतीने तालुका कृषी कार्यालयाला घेराव व कुलूप ठोको आंदोलन करण्यात येणार आहे. वीज बिल, पीक विमा या मुद्द्यांवर हे आंदोलन होणार असल्याचे संघटनेने कळविले आहे.

-----------------

मार्डी येथून लाखाच्या बकऱ्या लंपास

शिरजगाव मोझरी : नजीकच्या मार्डी येथील शुभम दादाराव गजभिये (२४, रा. मार्डी) यांच्याकडील २२ बकऱ्या अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे १२ सप्टेंबर रोजी सकाळी ७ च्या सुमारास निदर्शनास आले. यात सहा बोकड व १६ बकऱ्या होत्या. कुऱ्हा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.

------------

मुलांच्या वादातून मोठ्यांचे भांडण

वरूड : शहरातील साने गुरुजी कॉलनीत लहान मुलांच्या भांडणावरून दिलीप उईके व त्याच्या मित्राने किशोर हरिचंद्र भलावी (२६) याला लाथाबुक्क्या व फुकणीने कानाच्या वर मारून जखमी केले. याप्रकरणी वरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

------------