शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

निपाणे, नैतामविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 22:26 IST

डेंग्यूने दगावलेल्या रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत असल्यामुळे महापालिका आयुक्त संजय निपाणे आणि आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार युवा सेनेने शुक्रवारी कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदविली. युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख राहुल माटोडे यांच्यासह १४ जणांच्या सह्या तक्रारीवर आहेत.

ठळक मुद्देयुवा सेना : कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : डेंग्यूने दगावलेल्या रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत असल्यामुळे महापालिका आयुक्त संजय निपाणे आणि आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार युवा सेनेने शुक्रवारी कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदविली. युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख राहुल माटोडे यांच्यासह १४ जणांच्या सह्या तक्रारीवर आहेत.पोलिसांनी गुन्हे नोंदविण्यात दिरंगाई केल्यास दोन दिवसांनी महापालिका आयुक्तांच्या कक्षात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या तक्रारीतूनच देण्यात आला आहे. आयुक्त आणि आरोग्य अधिकारी यांनी कर्तव्यात हयगय केल्याच्या अनुषंगाने महापालिका अधिनियमांतील तरतुदींनुसार चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या तक्रारीतून करण्यात आली आहे. यावेळी कोतवाली पोलीस ठाण्यासमोर नारेबाजी करण्यात आली. तक्रारकर्त्यांच्या संतप्त भावना बघून ठाणेदार दिलीप पाटील यांनी महापालिका आयुक्तांनाही भ्रमणध्वनीहून संपर्क साधला. पाटील यांनी स्थिती संवेदनशीलपणे हाताळली.युवा सेनेची तक्रार प्राप्त झाली. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्तांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहू. एक पत्र महापालिका आयुक्तांनासुद्धा पाठविले जाईल.- दिलीप पाटील, पोलीस निरीक्षक, कोतवाली ठाणे.