शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात सिलेंडरचा स्फोट; ८ बालक जखमी

By गणेश वासनिक | Updated: September 25, 2022 13:03 IST

घटनास्थळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट

अमरावती :  येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात रविवारी सकाळी ११  वाजता सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटाच्या धुरामुळे आठ नवजात बालकांना इजा पोहोचली असून त्यांना येथील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात स्थलांतरीत करण्यात आले आहे.

एकूण ३५ नवजात बालके वॉर्डात होते. सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर जिल्हा स्री रुग्णालयात एकच तारांबळ उडाली. काही क्षणातच रुग्णालय परिसरात अंबुलन्स पोहोचल्या. धावपळीमुळे प्रशासन हादरून गेले. आठ नवजात बालकांना स्थलांतरित करण्यात आले. दरम्यान अमरावती दौऱ्यावर असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी डफरीन रुग्णालयात भेट देऊन नवजात बालकांच्या कुटुंबाची आस्थेने विचारपूस केली आणि प्रशासनाला आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत. यावेळी माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना केल्यात.