शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
2
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
3
“माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिंमत CM फडणवीस यांच्यात नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
4
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
5
Post Office मध्ये जमा करा १ लाख, मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स व्याज; चेक करा डिटेल्स
6
प्राजक्ता माळीसोबत फोटो हवा म्हणून त्याने लिफ्टच थांबवली, पुढे काय घडलं? Video व्हायरल
7
कसोटीत सर्वाधिक मेडन ओव्हर्स टाकणारे टॉप ५ भारतीय गोलंदाज!
8
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
9
अदानी-महिंद्रासह दिग्गज स्टॉक्स गडगडले! सेन्सेक्स-निफ्टी सपाट; मात्र 'या' शेअरने केली कमाल!
10
'गाढवाचं लग्न'मधील सावळ्या कुंभाराच्या खऱ्या गंगीला पाहिलंत का?, एकेकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री
11
कोंढव्यातील ‘त्या’ तरुणीवर गुन्हा दाखल; खोटी माहिती, पुरावे तयार करून पोलिसांची केली दिशाभूल
12
₹१५ वरुन ₹४५५ वर ट्रेड करतोय 'हा' शेअर; जोरदार तेजी, आता मोठा Whiskey ब्रँड खरेदी करण्याची तयारी
13
IND vs ENG: शुभमन गिल की सचिन तेंडुलकर? ३५ कसोटीनंतर कोण वरचढ? पाहा आकडे!
14
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
15
स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहताय? 'सेल्फ-कन्स्ट्रक्शन होम लोन' कसं मिळवायचं, व्याजासह प्रक्रिया जाणून घ्या
16
Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...
17
ट्रेन सुटली तरीही वाया जात नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
18
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
19
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...
20
जावेसोबतच्या भांडणाचा राग अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचं षडयंत्र; पिठात विष मिसळलं, पण...

अमरावतीमधील एटीएम क्लोनिंग प्रकरणातील सायबर चोरटे उत्तरप्रदेशातले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 10:19 IST

भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहकांचे एटीएम कार्ड क्लोन करून खात्यातील रक्कम परस्पर पळविणारे आरोपी उत्तर प्रदेशातील निघाले.

ठळक मुद्देअमरावती पोलीस घेणार ताब्यात२५ खातेदारांच्या खात्यातून २४ लाख उडवले

आॅनलाईन लोकमतअमरावती : भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहकांचे एटीएम कार्ड क्लोन करून खात्यातील रक्कम परस्पर पळविणारे आरोपी उत्तर प्रदेशातील निघाले. चंद्रपूर पोलिसांनी त्यांच्यापैकी एक असलेला संतोष लालता फेरवार (३२)याला महिनाभरापूर्वीच अटक केली. सद्यस्थितीत विविध शहरांतील पोलीस त्याच्या कस्टडीची मागणी करीत आहेत.अमरावती जिल्ह्यातील एसबीआय खातेदारांच्या एटीएमसंबंधी माहिती चोरून क्लोनिंगद्वारे परस्पर पैसे काढण्यात येत असल्याचा प्रकार अजूनही सुरूच आहे. आतापर्यंत अमरावती जिल्ह्यातील २५ खातेदारांच्या खात्यातून तब्बल २४ लाखांची रक्कम सायबर गुन्हेगारांनी चोरली. चंद्रपुरातही अशाप्रकारचे दोन गुन्हे घडले. संतोष सद्य न्यायालयीन कोठडीत असला तरी त्याला विविध पोलीस ठाण्यांकडून चौकशीकरिता ताब्यात घेण्याचे प्रयत्न होत आहेत.उत्तर प्रदेशातील टोळीसायबर गुन्ह्यातील आरोपी हे उत्तर प्रदेशातील असून चंद्रपूर आणि अमरावतीमधील एटीएममध्ये आढळलेल्या एकसारख्या चेहºयांवरून आरोपींची ओळख पटली आहे. सद्यस्थितीत पोलिसांच्या गळाला मोहराच लागला. तो एटीएमधारकांची माहिती चोरण्यासाठी ५०० रुपये रोज घ्यायचा व त्या माहितीच्या आधारे त्याचे पसार साथीदार कार्ड क्लोनिंग करून बँक खातेदारांचे पैसे चोरत असल्याचे चौकशीत पुढे आल्याची माहिती अमरावतीच्या सायबर सेलच्या अधिकाºयांनी दिली.

टॅग्स :Crimeगुन्हा