शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत हिस्ट्रीशिटरचा दिवसाढवळ्या खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 15:56 IST

शहरातील वालकट कम्पाऊंड परिसरातील जाफरजीन प्लॉट येथे सोमवारी दुपारी १२.३० ते १२.४५ च्या सुमारास एका ४७ वर्षीय हिस्ट्रीशिटरचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: शहरातील वालकट कम्पाऊंड परिसरातील जाफरजीन प्लॉट येथे सोमवारी दुपारी १२.३० ते १२.४५ च्या सुमारास एका ४७ वर्षीय हिस्ट्रीशिटरचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. शेख हसन शेख हुसैन ऊर्फ नानिका हसन (रा. आझादनगर) असे मृताचे नाव आहे. न्यायालयातील एका प्रकरणात तारखेवर उपस्थित राहून तो दुचाकीने वालकटमार्गे घराकडे निघाला होता. त्याच्यासोबत सुभाष खुरखुरैया (६०, रा. विलासनगर) हा नोकर होता. जाफरजीन प्लॉट येथे दुचाकी व आॅटोरिक्षाने आलेल्या पाच जणांनी प्रथम दुचाकी चालवित असलेल्या नानिका हसनच्या डोळ्यांत मिरचीपूड फेकली. बेसाबध असतानाच त्याच्या तोंड, मानेवर धारदार शस्त्राने वार करून हल्लेखोर पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळ गाठून कोतवाली पोलिसांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नानिका हसनला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. यादरम्यान रुग्णालय परिसरात विशिष्ट समुदायाचा मोठा जमाव जमला होता.नानिका हसन हा गुन्हेगारी विश्वात सक्रिय होता. गांजा तस्करी, जुगार तसेच ४० ते ४५ गुन्हे त्याच्यावर नोंदविले गेले आहेत. पोलिसांच्या चार पथकांनी शोधकार्य राबवून पाचही आरोपींना ताब्यात घेतले. त्याच्या हत्येचे तार काही वर्षांपूर्वी शहरात घडलेले सल्लू हत्याप्रकरणाशी जुळले असल्याचा पोलिसांचा संशय आहे. या प्रकरणात तो मुख्य आरोपी होता.

टॅग्स :Murderखून