शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
4
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
5
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
6
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
7
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
8
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
9
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
10
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
11
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
12
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
13
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
14
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
15
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
16
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
17
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
18
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
19
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
20
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?

मास्क न वापरल्यामुळे गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:13 IST

अमरावती: गस्तीवर असलेल्या पोलिसांना तोंडावर मास्क न लावणाऱ्यावर धडक मोहीम सुरु केली असून मास्क न लावता फिरणाऱ्या एका युवकावर ...

अमरावती: गस्तीवर असलेल्या पोलिसांना तोंडावर मास्क न लावणाऱ्यावर धडक मोहीम सुरु केली असून मास्क न लावता फिरणाऱ्या एका युवकावर भातकुली पोलिसानी गुन्हा नोंदविला आहे. ही कारवाई भातकुली स्टॅापसमोर रविवारी करण्यात आली.

संजय अरुण निंभोरकर (२३, रा. भातकुली) असे आरोपीचे नाव आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

---------------------------------------

बार मालकावर कारवाई

अमरावती: राजापेठ पोलिसानी येथील हॉटेल गोल्डन बार एमआयडीसी येथे कारवाई केली.

गस्तीवर असलेल्या पोलिसांनी बारची तपासणी केली असता, येथे सोशल डिस्टंसिंगचे पालन न करता हॉटेलमध्ये ग्राहक होते. त्यामुळे पोलिसांनी कारवाई केली. हॉटेल चालकाविरुद्ध भादविची कलम १८८ व अन्य कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.

------------------------------------------

नागपुर मार्गावरील खड्डे बुजविले

अमरावती: सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने येथील नागपुर महामार्गावरील खड्डे बुजविण्यात आले. गत दोन दिवसापासून पंचवटी चौक ते वेलकम पॉईंट पर्यंत रस्त्याचे खड्डे बुजविणे सुरु आहे.

--------------------------------------------------

फळ बाजारात घाणीचे साम्राज्य

अमरावती: येथील भाजीमंडी व फळ बाजारात कंत्राटदाराव्दारे नेहमीत स्वच्छता करण्यात येत नसल्याने येथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. येथे लाखो रूपये खर्च करून कंत्राट देण्यात येतो. परंतू नियमीत स्वच्छता होत नसल्याने भाजीमंडी व फळ व्यवसायिकांची ओरड वाढली आहे.