शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

कर्मचाऱ्यांकडून सुटेनात ‘मलईदार’ टेबल

By admin | Updated: December 23, 2016 00:11 IST

महापालिकेतील अनेक प्रशासकीय विभागामध्ये बहुतांश कर्मचारी वर्षानुवर्षे ठाण मांडून बसले आहेत.

आयुक्तांच्या बदली आदेशाला ठेंगा : अधिकारीही दाखवितात केराची टोपली अमरावती : महापालिकेतील अनेक प्रशासकीय विभागामध्ये बहुतांश कर्मचारी वर्षानुवर्षे ठाण मांडून बसले आहेत. एखादवेळी बदली झाल्यास कार्यमुक्त होण्यास टाळाटाळ करून ‘राजकीय फिल्डिंग’ लाऊन तोच टेबल राखून ठेवला जातो. याकर्मचाऱ्यांकडून आयुक्तांच्या बदली आदेशाला देखील ठेंगा मिळत आहे. कार्यालयीन कामकाज सोयीचे व्हावे, यासाठी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येतात. मात्र, अनेक कर्मचारी बदलीच्या ठिकाणी रूजू होत नसल्याचे उघड झाले आहे. १० आॅगस्ट २०१६ ला आयुक्त हेमंत पवार यांनी तीन कनिष्ठ लिपिकांसह एका निरीक्षकाच्या बदलीचे आदेश काढले होते. मात्र प्रवीण इंगोले या निरीक्षकाचा अपवाद वगळता अन्य तीन लिपिक त्यांच्या बदली ठिकणी रुजू झालेले नाहीत. गजानन घुगे, सविता पाटील आणि नीरज ठाकरे या तीन कनिष्ठ लिपिकांची आरोग्य, पशुशल्य व लेखापरीक्षण विभागातून अनुक्रमे झोन क्र. १, विधी विभाग व जनसंपर्क विभागात बदली झाली होती. आदेश प्राप्त होताच संबंधितांनी बदली झालेल्या विभागात त्वरित रुजू व्हावे आणि तसा अहवाल सामान्य प्रशासन विभागास सादर करावा, त्याचप्रमाणे विभागप्रमुखांनी संबंधित कर्मचाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त करावे, असे आयुक्तांचे आदेश आहेत.