शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आमदार रवी राणा यांचे न्यायालयाने नोंदविले बयाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 06:00 IST

फ्रेजरपुरा पोलिसांत महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता नंदकिशोर तिखिले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आमदार रवि राणा व नऊ कार्यकर्त्यांविरुद्ध भादंविचे कलम ४४७, १८८, महाराष्ट्र म्युनिसिपालिटी अ‍ॅक्टचे कलम ३७ व १३५ मुंबई पोलीस कायद्यानुसार गुन्हा नोंदविला होता. हे प्रकरण प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी क्रमांक १ एस. ए. देशपांडे यांच्या न्यायालयात सुरू आहे.

ठळक मुद्देप्रकरण भीमटेकडीवर पुतळ्याचे : १६ मार्च रोजी अंतिम युक्तिवाद

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थानिक यशोदानगर नजीकच्या बेनोडा येथील भीमटेकडीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा कुठल्याही परवानगीविना बसविल्याप्रकरणी आमदार रवि राणा यांच्यासह नऊ कार्यकर्त्यांविरुद्ध फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात १४ एप्रिल २०१८ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला होता. याप्रकरणी गुरुवारी अमरावती न्यायालयाने आमदार रवि राणा यांच्यासह इतर आरोपींचे बयाण नोंदविले. अंतिम युक्तिवादाकरिता न्यायालयाने १६ मार्च ही तारीख निश्चित केली आहे.फ्रेजरपुरा पोलिसांत महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता नंदकिशोर तिखिले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आमदार रवि राणा व नऊ कार्यकर्त्यांविरुद्ध भादंविचे कलम ४४७, १८८, महाराष्ट्र म्युनिसिपालिटी अ‍ॅक्टचे कलम ३७ व १३५ मुंबई पोलीस कायद्यानुसार गुन्हा नोंदविला होता. हे प्रकरण प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी क्रमांक १ एस. ए. देशपांडे यांच्या न्यायालयात सुरू आहे. यापूर्वी सरकारी पक्षातर्फे पाच साक्षीदारांची साक्ष न्यायालयाने नोंदविली होती. आरोपींतर्फे वकील दीप मिश्रा, सी.बी. गोडसुंदरे, सुधीर तायडे यांनी काम पाहिले. सरकारी पक्षाचे वकील शर्मा हे आहेत.

टॅग्स :Ravi Ranaरवी राणाCourtन्यायालय