शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : अमरावतीमध्ये आणखी तीन पॉझिटिव्ह, कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ४३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 18:10 IST

जिल्ह्यातील वरूड तहसीलदारांच्या वाहनचालकाची पत्नी शुक्रवारी नागपूरला पॉसिटिव्ह आढळल्याने महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली

अमरावती : येथील क्लस्टर हॉटस्पॉटमधील तीन तरूणांच्या घशातील स्त्रावाचा तपासणी अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ४३ वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील वरूड तहसीलदारांच्या वाहनचालकाची पत्नी शुक्रवारी नागपूरला पॉसिटिव्ह आढळल्याने महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली.                  येथील हॉटस्पॉटमध्ये सुफियान नगरात २२ वर्षीय, नालसाबपुरा येथे १० वर्षीय व खोलापुरी गेट येथे २६ वर्षीय युवकांचा थ्रोट स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यामुळे शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या आता ४३ झाली. यामध्ये ७ मृत, ४ कोरोनामुक्त व ३२ व्यक्तींवर येथील कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.      वरूड तहसीलदारांच्या वाहनचालकाची पत्नी पॉझिटिव्ह  जिल्ह्यात वरुड तहसीलदार यांच्या वाहनचालकाच्या पत्नीचा अहवाल शुकवारी पॉझिटिव्ह आल्याने तहसीलदारांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती आरडीसी नितीन व्यवहारे यांनी दिली. ती   ५० वर्षीय महिला वडिलाचे निधन झाल्याने यवतमाळला गेली होती. घरी परतल्यावर त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना वरूड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले व तेथून नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रूग्णालयात हलविण्यात आले होते. शुक्रवारी त्यांचा नमुना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जीएमसीव्दारा वरूड तहसील कार्यालयास देण्यात आली. त्यामुळे तहसीलदार यांना १४ दिवस गृह विलगीकरणात, तर खासगी रुग्णालयातील १० व्यक्ती अमरावती येथील संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती नितीन व्यवहारे यांनी दिली. या बाधित महिलेची नोंद नागपूर येथे केली जाणार आहे व त्यांच्यावर नागपूरलाच उपचार सुरू राहणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAmravatiअमरावती