शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

कोरोनाचा कहर सुरूच; पुन्हा ११

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 5:00 AM

आतापर्यंत कोविड-१९ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधून १६६ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. १६ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. कोविड हॉस्पिटलमध्ये ७२ संक्रमित दाखल असून, चार रुग्णावर नागपूर येथील कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहे.

ठळक मुद्देमंगलधाम कॉलनीत शिरकाव : आतापर्यंत आढळले २७० पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात शुक्रवारी ११ कोरोना संक्रमिताची नोंद झाली. विद्यापीठ लॅबमध्ये १९० नमुन्यांची चाचणी झाली. यात ११ पॉझिटिव्ह तर, १७९ नमुने निगटिव्ह आढळले. या आठवड्यात कोरोनाग्रस्तांची वाढणारी संख्या बघता, कोरोनाने शहरात कहर केल्याचे दिसून येते. कोरोना पॉझिटिव्हची संख्या आता २७० झाली आहे.शहराच्या पूर्वेकडील मंगलधाम कॉलनी या नव्या भागात कोरोनाने शिरकाव केल्याने कंटनेमेंट झोनच्या संख्येतही वाढ होईल. आरोग्य यंत्रणेला शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार, ११ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यात फ्रेजरपुरा येथील ३५ वर्षीय महिला, रुक्मिणीनगर येथील २३ वर्षीय महिला, औरंगपुरा येथील २२ वर्षीय महिला, गेट लाइफ हॉस्पिटलमधील ५२ वर्षीय पुरुष, २१ व ४४ वर्षीय महिला, बुधवारा येथील २६, ४५ आणि २२ वर्षीय महिला, अन्सारनगर येथील ६५ वर्षीय महिला आणि मंगलधाम कॉलनी येथील ३१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.आतापर्यंत कोविड-१९ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधून १६६ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. १६ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. कोविड हॉस्पिटलमध्ये ७२ संक्रमित दाखल असून, चार रुग्णावर नागपूर येथील कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहे.आरोग्य यंत्रणेकडून थ्रोट स्वॅब घेण्याची तयारीशहरात शुक्रवारी ११ पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे थ्रोट स्वॅब घेण्याची तयारी आरोग्य यंत्रणेने केली आहे. त्यानंतर संपर्कातील या व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनाने सुपर एक्स्प्रेस हायवे नजीकच्या या परिसराला कंटेनमेंट झोन घोषित करण्याची तयारी सुरू केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या