शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

कोरोनाने ज्येष्ठांचे घेतले सर्वाधिक बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 05:00 IST

जिल्हावासीयांसाठी नवीन वर्षातील मार्च महिना कोरोना ‘हॉट’ ठरला आहे. गतवर्षी सप्टेंबरमध्ये १५४, तर यावर्षी मार्च महिन्यात सर्वाधिक १६४ जणांचे कोरोनाने बळी घेतले आहे. मार्चपर्यंत कोराेनाने ६७४ रुग्ण दगावले. यात ४९६ पुरुष, तर १७८ महिलांचा समावेश आहे. ९१ ते १००  वर्षे वयोगटातील सहा रुग्णांना कोरोनामुळे  प्राण गमवावे लागले. त्यामुळे कोरोनाच्या उपाययोजना म्हणून प्रशासनाने मास्कचा वापर, शारीरिक अंतर, नियमित हात धुणे, गर्दी होणार नाही याची दक्षता घेतली आहे.

ठळक मुद्देएप्रिल २०२० ते मार्च २०२१ दरम्यान एकूण ६७४ मृत्युसंख्या, ५१ ते ८० वर्षे वयोगटातील ४९२ दगावले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात कोरोनाचे एप्रिल २०२० मध्ये आगमन झाले. हा संसर्ग आजतागायत कोरोनाचा संसर्ग कायम असून, दुसरी लाट उंबरठ्यावर आहे. सद्यस्थिती लक्षात घेता, सरकारने कडक लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. मात्र, एप्रिल २०२० ते मार्च २०२१ दरम्यान जिल्ह्यात कोरोनाने ६७४ रुग्णांचा बळी घेतला. यात ५१ ते ८० वर्षे वयोगटातील सर्वाधिक ४९२ ज्येष्ठांचा समावेश आहे.अमरावती विभागात अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ व अमरावती या पाचही जिल्ह्यांमध्ये लगतच्या अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कोरोनाची दुसरी लाट सौम्य असल्याचे चित्र आहे. परंतु, यंदा मार्च महिन्यात कोरोनाचे सर्वाधिक १३,५१८ संक्रमित आढळून आले, तर १६४ रुग्णांचे मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाने केली आहे. जिल्हावासीयांसाठी नवीन वर्षातील मार्च महिना कोरोना ‘हॉट’ ठरला आहे. गतवर्षी सप्टेंबरमध्ये १५४, तर यावर्षी मार्च महिन्यात सर्वाधिक १६४ जणांचे कोरोनाने बळी घेतले आहे. मार्चपर्यंत कोराेनाने ६७४ रुग्ण दगावले. यात ४९६ पुरुष, तर १७८ महिलांचा समावेश आहे. ९१ ते १००  वर्षे वयोगटातील सहा रुग्णांना कोरोनामुळे  प्राण गमवावे लागले. त्यामुळे कोरोनाच्या उपाययोजना म्हणून प्रशासनाने मास्कचा वापर, शारीरिक अंतर, नियमित हात धुणे, गर्दी होणार नाही याची दक्षता घेतली आहे. कोरोनाच्या वर्षपूर्तीदरम्यान ५६१ ज्येेष्ठांना प्राणास मुकावे लागले. 

कोरोनाने ५१ ते ८० वयोगटातील ज्येष्ठांचे सर्वाधिक बळी घेतल्याचे वास्तव आहे. मात्र, आता कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण माेहीम वेगाने सुरू आहे. ज्येष्ठ नागरिकांनी त्वरेने लस टोचून घ्यावी. लसीबाबत संभ्रम बाळगू नये.- श्यामसुंदर निकम जिल्हा शल्य चिकित्सक

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या