शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

दोघे भाऊ, सासू-सुनेने हरविले कोरोनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 05:01 IST

हाथीपुरा परिसरात दगावलेल्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना येथील कोविड -१९ रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. एकाच कुटुंबातील दोन महिला व दोन पुरुषांचा यात समावेश होता. येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या इमारतीत स्थापित कोविड-१९ रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर, पारिचारिका व सुसज्ज यंत्रणेच्या निगराणीत १४ दिवस या चार रुग्णांवर उपचार करण्यात आले.

ठळक मुद्देचौघे सुखरूप घरी रवाना : आरोग्य यंत्रणेच्या चेहऱ्यावर झळकला आनंद

कोविड-१९ रूग्णालयाच्या चमूने टाळ्या वाजून दिला निरोपलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोविड-१९ विषाणूबाबत संपूर्ण जग भयभीत आहे. त्यामुळे या आजारातून बरे होऊन रुग्ण घरी परतणे ही त्या रुग्णांलयासाठी गौरवाची बाब. म्हणून कोविड-१९ रुग्णालयातून बरे होऊन जाताना दोघे भाऊ, सासू-सुनेला डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी टाळ्या वाजवून निरोप दिला, तर या चौघांनीही टाळ्या वाजवून प्रतिसाद देत रुग्णसेवेबाबत आभार व्यक्त केले.हाथीपुरा परिसरात दगावलेल्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना येथील कोविड -१९ रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. एकाच कुटुंबातील दोन महिला व दोन पुरुषांचा यात समावेश होता. येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या इमारतीत स्थापित कोविड-१९ रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर, पारिचारिका व सुसज्ज यंत्रणेच्या निगराणीत १४ दिवस या चार रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने शुक्रवारी त्यांना सर्व डॉक्टर, पारिचारिका व आरोग्य कर्मचाºयांनी टाळ्यांच्या गजरात निरोप दिला. पुढील काही दिवस कोरोनामुक्त झालले हे चौघे होम क्वारंटाईन राहणार आहेत.उपचारादरम्यान रुग्णांनी वॉर्डातील सर्व आरोग्य कर्मचाºयांना सहकार्य केले. स्वत:चे मनोधैर्य कायम ठेवले. आज ते बरे होऊन आपल्या घरी परतत आहेत, याचा आम्हा सर्वांना आनंद आहे. नागरिकांनीही कोरोनाबाबत दक्षता बाळगावी. कुठलीही लक्षणे दिसताच तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन कोविड- १९ रुग्णालयात सेवा देणाºया पारिचारिकांनी केले.माहिती लपवू नका; कोरोनाचे रुग्ण बरे होतातरुग्णालयात डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचाºयांनी चांगले सहकार्य केले. वेळोवेळी आमचे मनोबल वाढविले. कोणत्याही नागरिकाने कोरोनाची कुठलीही लक्षणे दिसून आल्यास तात्काळ रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत. कुठलीही माहिती लपवू नये. योग्य उपचारांनी हा आजार बरा होतो, अशी भावना कोरोनावर मात करुन घरी परतलेल्या या रुग्णांची आहे.डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून अहोरात्र रुग्णसेवा करीत आहेत. महापालिका हद्दीतील पहिल्या रुग्णाच्या संपर्कातील चार जण बरे होऊन परतले, याचे समाधान आहे. जिल्ह्यासाठी ही बाब दिलासा देणारी व मनोबल वाढविणारी आहे.- श्यामसुंदर निकम, शल्यचिकित्सक, इर्विन रूग्णालय.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल