शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका आयुक्तांचा मौलवी यांच्याशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:22 IST

अमरावती : कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी मंगळवारी शहरातील मुस्लिमबहुल भागातील ...

अमरावती : कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी मंगळवारी शहरातील मुस्लिमबहुल भागातील मौलवी यांची बैठक घेतली.

यामध्ये कोरोना संसर्ग खंडित करण्यासंदर्भात सकारात्‍मक चर्चा झाली. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या व्‍यवस्‍थेबाबत काही सूचना देण्‍यात आल्‍या. नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी फिजिकल डिस्टन्स, तपासणी, हात वारंवार धुणे, गरम पाणी पिणे, प्रशासन आणि आरोग्य विभागाने जारी केलेल्या माहितीचे अनुसरण, आदींविषयी चर्चा करण्यात आली. कोणतेही सहकार्य लागल्‍यास प्रशासन व या बैठकीतील प्रतिनिधींनी सयुक्‍तिक सेवा देण्‍याचे ठरविण्‍यात आले. लसीकरण करण्‍याबाबत जनजागृती करण्‍याचे यावेळी ठरविण्‍यात आले.

कुटुंबातील व्‍यक्‍तींना ताप, सर्दी, कोरडा खोकला, श्‍वसनाचा त्रास झालेला आहे का, वृद्ध व्‍यक्‍तींना काही त्रास होत आहे का, दिव्‍यांग व्‍यक्‍तींना काही त्रास होत आहे का, कुटुंबातील कोणी व्‍यक्‍ती कोविड १९ या रुग्‍णांच्‍या संपर्कात आलेली आहे का, आदी माहिती आरोग्‍य विभागाला द्यावी, असे आवाहन आयुक्तांनी केले. यावेळी उपायुक्‍त रवी पवार, साहाय्यक आयुक्‍त विशाखा मोटघरे, तौसिफ काझी, डॉ. फिरोज खान व मौलवी उपस्थित होते.